thumb podcast icon

"राज"कारण "RAJ" KARAN

U • News

राजकरण राजकरण हे एक राजकीय पॉडकास्ट असेल जे ऐतिहासिक घटनांच्या सर्व कथा कव्हर करेलसरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्त प्रकाशक आहे. हे राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंडटूएंड कव्हरेज आणि इतर ऑफर करते राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडी.हे राजकारणी आणि राजकीय प्रेमींमध्ये देखील एक प्रसिद्ध नाव आहे.हेच कव्हरेज अधिक समग्र बनवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकत, Srkarnama  लाँच करण्यास उत्सुक आहे राजकरण: एक पॉडकास्ट ज्यामध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. तेव्हा काय घडलं होतं....काय होती त्या मागची कारणं....राजकारणाचा भूतकाळात घेतलेला धांदोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शहकाटशहाचं राजकारण....राजकारणाच्या नावाखाली घडलेले गुन्हे आणि बरंच काही....Rajkaran Rajkaran will be a political podcast that will cover the stories of historical eventsSarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra.It offers an indepth analysis of political events, endtoend coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionados.Taking a step toward making the coverage more holistic, Sarkarnama is looking forward to launching Rajkaran a podcast that covers important historical events relating to politics. What exactly happened What were the exact reasons What led to the political turmoil Check out some amazing political tales, conspiracies, defining political moments, unheard stories, political crimes, and more on Sarkanarmas Special Podcast...Millions of listeners seek out Bingepods Ideabrew Studios Network content every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of Indias top audio creators.studioideabrews.comAndroid Apple

  • काय घडलं १९९९ च्या नागपूर विधीमंडळ अधिवेशनातं? | What Happened in the 1999 Nagpur Winter Session?
    7 min 12 sec

    विधीमंडळाचे अधिवेशन म्हणजे कोणत्याही सरकारची कसोटीच. त्यातही काठावरील बहुमत असलेल्या सरकारच्या मुख्यमंत्र्याला तर डोळ्यात तेल ठेवूनच कारभार करावा लागतो हे देखिल सत्य.....साहजिकच अशा सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधी पक्ष सतत प्रयत्न करतात.....विरोधकांच्या अशा खेळ्यांना अनेकदा सामोरे गेले होते दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख.... ही गोष्ट आहे १९९९ची. 

  • ओबीसींना ताकद देऊन काँग्रेसला हादरे देणारा नेता: व्ही. पी. सिंह
    6 min 53 sec

    पुण्यातील झुणका भाकर केंद्रात जाऊन तेथील भाकरीची चव चाखणारा, जनता दल नावाच्या प्रयोगातून आणि मंडलच्या आयोगातून काँग्रेसची पाळुमुळे खच्ची करणारा नेता

  • Why Nitishkumar is an Important Person in Indian Politics | नितीशकुमारांचे का आहे देशाच्या राजकारणात महत्त्व
    15 min 45 sec

    नितीशकुमार यांचं राजकीय भान, त्यांची प्रशासकीय पकड, त्यांनी केलेली अनेक चांगली कामं असं सगळं जमेला धरूनही, सहकाऱ्यांनी निश्र्चिंत राहावं असे भरवशाचे नेते ते कधीच नव्हते.  तरीही बिहारमध्ये नितीशकुमार हे दखलपात्र नेतृत्व आहे....हे मात्र सर्वांना मान्य करायलाच हवं.....

  • कहाणी गणपती दूध पितो त्याची
    6 min 14 sec

    पण तोपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गणपतीला दूध पाजून मोकळे झाले होते. पुढं काय झालं याची एक रंजक हकिकत

  • 'त्यांची' सवारी...... रिक्षाचं स्टेअरिंग ते राजकारण
    10 min 1 sec

    आपल्या राज्यात  अशा काही व्यक्ती आहेत की, ज्यांनी एकेकाळी भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी मिळेल ते काम केले. नशिबाने कलाटणी घेतली अन् हे सगळेच जण आज महाराष्ट्राच्या राजकारणातला बुलंद आवाज बनले आहेत. 

  • कहाणी बारामतीतल्या एका संघर्षाची
    13 min 11 sec

    त्यामुळे नाराज काकडे गटाने कै. बाबालाल काकडे यांना मैदानात उतरवलं आणि  इथून पवारकाकडे यांच्यातला राजकीय संघर्ष सुरू झाला.

  • The only leader whose superfast paths were constantly interrupted | असे एकमेव नेते, ज्यांच्या सुपरफास्ट मार्गांमध्ये सातत्याने अडथळे आणले गेले
    8 min 43 sec

    देशभरात त्यांनी उभारलेल्या महामार्गांचा चित्रपट डोळ्यांपुढे मांडण्यात येतो.... गेल्या आठ वर्षांत तब्बल ७२ हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बांधणारे......दरदिवशी ३७ किलोमीटरचा महामार्ग बांधून रेकाॅर्डब्रेकर करणारे.... वडोदऱ्याजवळ २४ तासांत अडीच किलोमीटरचा चौपदरी सिमेंट काँक्रीटचा रस्ता उभारून विश्वविक्रम करणारे असे एकमेव नेते

  • कहाणी किस्सा कुर्सिका..ची
    5 min 53 sec

    एखादी लेखणी जशी राजकारण्यांच्या उरात धडक भरवू शकते...तसाच एखादा चित्रपटही राजकारण्यांच्या नाकाला झोंबू शकतो....हीच आजची आमची सत्यकथा आहे

  • राजकारणाचा प्रवास मोहिते पाटील घराण्याचा
    14 min 19 sec

     मोहितेपाटील हे अकलूज तालुक्याच्या आणि परिणामी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारं घराणं..... त्यामुळे त्यांचे राजकारण संपू शकत नाही..... असं बोललं जातं काय आहे वस्तुस्थिती 

  • Trailer

  • राजभवन बनला होता स्मगलिंगचा अड्डा
    7 min 31 sec

     ८० च्या दशकात राज्याला हादरवणारी एक घटना घडली होती…..त्याकाळात स्मगलिंग जोरात सुरु होतं…त्यासाठी स्मगलर्सनी एक सेफ जागा निवडली होती….ती म्हणजे मुंबईचे राजभवन….ऐका नक्की काय घडलं होतं त्यावेळी…..

  • कोडं ६० लाखांचं…न उलगडलेलं
    6 min 17 sec

     सत्तरच्या दशकात देशात गाजलं ते नगरवाला प्रकरण….एका अज्ञात फोनवर स्टेट बँकेतून काढले गेले होते तब्बल ६० लाख रुपये…..नक्की कुणासाठी होती ही रक्कम….या प्रकरणात सहभागी असलेल्यांचं पुढं काय झालं याची एक रंजक हकिकत

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दंड बनतो तरी कुठं
    3 min 59 sec

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पूर्ण गणवेशात दंडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे..... भरीव आणि उत्कृष्ट प्रतीचे दंड तयार होतात तरी कुठं हे घेऊयात या पाॅडकास्टच्या माध्यमातून जाणून……

  • स्वतंत्र भारतातला पहिला घोटाळा 'जीप स्कँडल'
    4 min 33 sec

    दरवर्षी आपल्या देशात कुठल्या ना कुठल्या नव्या घोटाळ्याचा पर्दाफाश होतच असतो. बोफोर्स, चारा घोटाळा, २ जी स्पेक्टर्म स्कॅम अगदी अलीकडचा आॅगस्टा वेस्टलँड स्कॅम, सत्यम गैरव्यवहार असे काही गाजलेले घोटाळे..... १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि पुढच्या काही महिन्यातच एक मोठा गैरव्यवहार उघडकीला आला....

  • A Dispute Between Sharad Pawar and Madhavrao Godbole | का झाले होते शरद पवार आणि माधवराव गोडबोलेंमध्ये वाद...
    5 min 24 sec

     दिवंगत माजी केंद्रीय मंत्री माधवराव गोडबोले हे चर्चेतलं व्यक्तिमत्त्व....दिल्लीत त्यांच प्रस्थही मोठं होतं....याच गोडबोलेंनी दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांची बाबरी प्रकरणात पाठराखणही केली होती...हेच गोडबोले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात एकदा चांगलेच वाद झाले होते.....

Language

Marathi

Genre

News

Seasons

1