thumb podcast icon

Marathi Crime Katha

U • True Crime

Its the first ever truecrime podcast in Marathi मराठी क्राईम कथेच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असेल एक नवीन, हटके म्हणता येईल अशी केस आणि तिचं इन्व्हेस्टिगेशन, तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या एक्सपर्ट्सचे इनडेप्थ इंटरव्ह्यूज. नमस्कार मी निरंजन मेढेकर माझी बॅकग्राऊंड मीडियातली, न्यूज़ रिपोर्टिंग आणि फिक्शन रायटिंगमधली. रिअल क्राईम स्टोरीज़ आणि क्रिमिनल सायकॉलॉजी हा माझ्या इंटरेस्टचा आणि अभ्यासाचाही विषय. तर सज्ज व्हा एका ससपेन्स थ्रिलर, अॅक्शन पॅक्ड अशा रोलर कोस्टर राईडसाठी. ऐकत रहा मराठी क्राईम कथा For more updates: https://www.instagram.com/niranjanselfmed/hlen

 • ...आणि मला गोळी लागली! | IPS Vaibhav Nimbalkar Interview (Part 2) | EP 24
  36 min 31 sec

  विशेष मुलाखत: वैभव निंबाळकर, वरिष्ठ पोलिस अधीक्षक, आसाम भाग २ आसाम आणि मिझोराम दरम्यान १६५ किलोमिटरची बॉर्डर असून, गेल्या अनेक वर्षांपासून इशान्येतल्या या दोन राज्यांत सीमावाद धुमसतोय. गेल्या वर्षी २६ जुलैला हा सीमावाद उफाळून आला आणि आसाम पोलिसांवर अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू झाला. या फायरिंगमध्ये पायात गोळी घुसल्यावरही आपल्या जवानांचा विचार करत शेवटपर्यंत रणांगण न सोडण्याचा पराक्रम बजावला कछरचे एसपी वैभव निंबाळकर यांनी. आसाम केडरमध्ये दहा वर्ष आयपीएस म्हणून सेवा बजावताना आलेले अनुभव, काझिरंगात पोचिंगविरूद्ध केलेल्या कारवाया, अवैध दारूड्रग्जविरोधी टाकलेल्या रेड्स, अंधश्रद्धेविरोधात उघडलेली मोहीम आणि कसोटीच्या क्षणी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरं जाणं…या सगळ्याविषयी जाणून घेऊया आयपीएस वैभव निंबाळकर यांच्याकडून. For more updates https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenLink of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar https://www.storytel.com/in/en/authors/199430appRedirecttruePodcastPodcast Host Niranjan Medhekar Cover Credit Veerendra Tikhe Background score credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeck Music promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUS

 • 26. Nirbhaya Case | 10 Years of The Delhi Gang Rape Case (Part 1)
  14 min 10 sec

  १६ डिसेंबर २०१२ चा दिल्लीतला नेहमीसारखा दिवस. २८ वर्षांचा रविंद्र आपल्या २३ वर्षांच्या गर्लफ्रेंडसोबत साऊथ दिल्लीतल्या साकेत परिसरातल्या सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये लाइफ़ ऑफ पाय हा पिक्चर बघण्यासाठी गेले होते. फ़िल्म संपल्यावर द्वारकाला आपल्या घरी जाण्यासाठी रात्री नऊच्या सुमारास ते पांढऱ्या रंगाच्या एका प्रायव्हेट बसमध्ये चढले तेव्हा ते एका अतिशय भयाण, क्रूर आणि दुर्देवी प्रवासावर निघालेत याची त्यांना कल्पनाही नव्हती. आधी गुंडांशी, मग यातनांशी आणि शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूशी झुंजलेल्या निर्भयाची चित्तरकथा आणि या केसमधल्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशनबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये. For more updates https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenLink of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar https://www.storytel.com/in/en/authors/199430appRedirecttruePodcastPodcast Host Niranjan Medhekar Cover Credit Veerendra Tikhe Background score credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeck Music promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSReference:https://www.amazon.in/KhakiFilesInsideStoriesMissions/dp/0143428004https://www.amazon.in/KHAKIFILESNEERAJKUMAR/dp/9392482116/refsr11crid2IDHZLZ5MLK3Rkeywordskhakifilesmarathiqid1671535483sbookssprefixkhakifilesmarathi2Cstripbooks2C183sr11  

 • 75 Years of Kashmir War Victory - EP 18
  22 min 29 sec

  भारतपाक युद्धं म्हणली की १९६५ आणि १९७१ या दोन युद्धांसह कारगिल संग्रामाचा उल्लेख होतो. पण १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच लढल्या गेलेल्या युद्धाचा कळतनकळत विसर पडतो. खरं तर काश्मिरच्या रक्षणासाठी आणि भारताच्या अखंडतेच्या दृष्टीनंही त्या युद्धाचं महत्त्व फार मोठं आहे. फाळणीच्या जखमा ताज्या असताना आणि लष्कर सज्जता नसतानाही पाकिस्तानला काश्मिरमध्ये चारीमुंड्या चित केलेल्या युद्धाची गोष्ट...जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये   For more updates https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenLink of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar https://www.storytel.com/in/en/authors/199430appRedirecttruePodcastPodcast Host Niranjan Medhekar Cover Credit Veerendra Tikhe Background score credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeck Music promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSReferences https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5424920996318057736BookNamee0a485e0a4b8e0a4be20e0a498e0a4a1e0a4b2e0a4be20e0a4ade0a4bee0a4b0e0a4a42020e0a5a7e0a5afe0a5aae0a5ad2020e0a5a8e0a5a6e0a5a7e0a5a8https://en.wikipedia.org/wiki/IndoPakistaniWarof1947E280931948 

 • 9/11 & America's Decade Long Hunt for Osama bin Laden - EP 20
  22 min 59 sec

  ‘Osama bin Laden wanted dead or alive’…ही घोषणा अमेरिकेचे फॉर्मर प्रेसिडेंट जॉर्ज डब्लू बुश यांनी ९/११ च्या डेडलिएस्ट टेरर स्ट्राइकनंतर केली होती. पण त्यानंतर लादेनपर्यंत पोचण्यासाठी अमेरिकेला तब्बल दहा वर्ष वाट पहावी लागली. लादेनला जिंदा या मुर्दा पकडण्यासाठी अमेरिकेच्या तीन प्रेसिडेंट्सनी अक्षरशः जंग जंग पछाडलं. नाईन इलेव्हन आणि त्यानंतरच्या दशकातल्या महत्त्वाच्या घडामोडी तसंच अमेरिकेला अखेर लादेनचा ठावठिकाणा कसा लागला या सगळ्याबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये. Podcast Host Niranjan Medhekar Cover Credit Veerendra Tikhe Background score credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeck Music promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSReferences: https://www.amazon.in/ManhuntAbbottabadTenYearSearchOsamaebook/dp/B007W1BR8O/reftmmkinswatch0encodingUTF8qidsrhttps://www.bbc.co.uk/news/worldsouthasia13257330https://abcnews.go.com/US/storyid92483page1https://en.wikipedia.org/wiki/KillingofOsamabinLadenhttps://www.thehindu.com/news/international//article60497472.ecehttps://www.latimes.com/nation/nationnow/lanannbillclintonosamabinladen20140801story.html 

 • Sextortion, Honeytraps Cases on Rise - EP 22
  48 min

  पुण्याच्या दत्तवाडी आणि सहकारनगर एरियात राहणाऱ्या दोन विशीतल्या तरूणांनी नुकतीच दोन दिवसांच्या अंतरानं आत्महत्या केली. या दोघांची एकमेकांशी ओळख नसली तरी त्यांच्या सुसाईडचं कारण सारखं होतं. सेक्सटॉर्शन गेल्या नऊ महिन्यांत पुणे पोलिसांकडे सेक्सटॉर्शनच्या तब्बल दीड हजार केसेस रजिस्टर झाल्याहेत. सेक्सटॉर्शन म्हणजे काय, गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी असते, सायबर क्रिमिनल्सच्या ट्रॅपमध्ये अडकल्यास काय करायचं आणि काय अजिबात नाही करायचं, पोलिसांत जायचं का या सगळ्याबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये. विशेष मुलाखत मुक्ता चैतन्य, मुक्त पत्रकार आणि सोशल मीडिया अभ्यासक For more updates https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenLink of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar https://www.storytel.com/in/en/authors/199430appRedirecttruePodcastPodcast Host Niranjan Medhekar Cover Credit Veerendra Tikhe Background score credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeck Music promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSReferences:https://timesofindia.indiatimes.com/city/pune/puneelderbrotherallegessextortionbehinddeathofititradesman/articleshow/94772231.cmshttps://indianexpress.com/article/cities/pune/sextortioncasepunepolicetoformulatesopforspeedyeffectiveprobe8207395/ 

 • Software Engineer to Most Wanted Gangster - EP 01
  14 min 36 sec

  “बाप का, दादा का, भाई का सबका बदला लेगा रे तेरा फैज़ल”…अगदी बरोबर ओळखलंत गँग्ज ऑफ वासेपुर टूमधल्या फैजलचा म्हणजेच नवाझुद्दिन सिद्दिकीचा हा फ़ेमस डायलॉग आहे. नाही या एपिसोडमध्ये आपण गँग्ज ऑफ वासेपुरबद्दल नाही बोलणारे. तर या फिल्मचा शेवटचा सीन ज्याच्यावरून इन्स्पायर्ड आहे असं म्हणलं जातं त्या बिहारच्या मोस्ट वाँटेड गँगस्टर अमित ऊर्फ अविनाश श्रीवास्तवबद्दल बोलणार आहे. फैजल आणि अविनाशमधलं साम्य म्हणजे दोघांनी आपल्या वडलांच्या खुनाचा हिशेब पुरेपुर चुकता केला. फरक इतकाच आहे की फैजलनं त्याचा बदला रिल लाईफमध्ये म्हणजेच फिल्ममध्ये घेतला तर अविनाशनं रिअल लाईफमध्येBihar Gangster AvinashSrivastav TrueCrime Marathi Crime Podcast Cover Design Veerendra Tikhe Background Score Credit  100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeckMusic promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUS

 • Cyanide Mallika - EP 02
  13 min 10 sec

  आज मी तुम्हाला ओळख करून देणारे के. डी. केम्पम्मा उर्फ जयम्मा उर्फ लक्ष्मी उर्फ संत्रम्माची…काय सांगता यातलं एकही नाव तुम्ही कधीच ऐकलं नाहीये हरकत नाही. कारण तिला पोलिसांनी दिलेलं नाव वेगळंच आहे आणि याच नावानं तिच्या क्राईममधल्या काळ्याकुट्ट कारकीर्दीवर नुकतीच कन्नडमध्ये फिल्मही आलीय. ही आहे कर्नाटकातली पहिली लेडी सीरियल किलर…सायनाईड मलिकाcyanidemallika serialkiller indian criminal bengaluru truecrime realcrimestory marathi podcast niranjanmedhekarCover Design: Veerendra Tikhe Background Score: 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeckMusic promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUS News References: https://en.wikipedia.org/wiki/KDKempammahttps://indianexpress.com/article/india/sasikalasneighbourinjailcyanidemallikashiftedparappanaagraharabengalurureport4537654/https://homegrown.co.in/article/805445/thelifeofcyanidemallikaindiasfirstconvictedfemaleserialkillerhttps://www.thehindu.com/todayspaper/tpnational/tpkarnataka/ProberevealsMallikakilledonemorewoman/article15151906.ecehttps://timesofindia.indiatimes.com/city/bengaluru/Firstwomanserialkillernabbed/articleshow/2665976.cms

 • Tharki Tinder Thug - EP 04
  21 min 3 sec

  डेटिंग आणि प्रेमाचं नाटक करत युरोपातल्या असंख्य मुलींना तब्बल १० लाख मिलियन डॉलरचा चुना लावलेल्या एका भुरट्या पण तितक्याच स्मार्ट चोराची गोष्ट आज मी सांगणार आहे. आपण एका बड्या डायमंड मर्चंटचा पोरगा असल्याची थाप तो आधी मारतो. मग पोरींना भुलवत त्यांना पार आपल्या प्रायव्हेट जेटमधून डेटवर नेतो. एकदा का पोरगी फसली की त्यांच्याच क्रेडिट कार्डवरून तो त्यांना लाखो डॉलर्सना गंडा घालतो. नेटफ्लिक्सवर बरोबर महिन्याभरापूर्वी आलेल्या टिंडर स्विंडलर या डॉक्युमेंटरी फिल्मनं या मजनूचं पितळ जगासमोर उघडं पाडलंय. सायमन लेव्हिव उर्फ शिमन हयूत हे त्याचं नाव. ३१ वर्षांच्या या इस्रायली टिंडर ठगाबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.Follow me on Instagram https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenLink of Sexvar Bol Bindhast https://www.storytel.com/series/44169appRedirecttrueCover Design: Veerendra Tikhe Background Score: 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeckMusic promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSReferences: https://www.vg.no/spesial/2019/tindersvindleren/https://www.netflix.com/us/title/81254340sitrkid13747225vlangenclip81563542https://www.dailymail.co.uk/news/article10537143/InfamousTinderswindlerbreakssilencetimebombshellNetflixdocumentary.htmlhttps://www.esquire.com/entertainment/tv/a38955743/tinderswindlersimonlevievtruestorywhereishenow/

 • Deadly Auto Shankar - EP 05
  24 min 51 sec

  रेप, अॅपडक्शन्स, सेक्स रॅकेट, स्मगलिंग, मल्टिपल मर्डर्स अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये मोस्ट वाँटेट असलेला आणि १९७०८० च्या दशकात चेन्नईमध्ये अक्षरक्षः धुमाकूळ घातलेला ऑटो शंकर ही साऊथच्या क्राईम वर्ल्डमधली सगळ्यात काँप्लिकेटेड म्हणता येईल अशी केस. एक साधा रिक्षावाला ते पोलिसांना आणि राजकारण्यांनाही आपल्या खिशात घालणारा कोल्ड ब्लडेड गँगस्टर हा ऑटो शंकरचा प्रवास नेमका कसा झाला…जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.autoshankar south india deadly serialkiller gangster truecrime marathi podcast niranjanmedhekar Follow me on Instagram https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenLink of my other podcast on healthy sex life named Sexvar Bol Bindhast https://www.storytel.com/series/44169appRedirecttrueCover Design: Veerendra TikheBackground Score: 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeckMusic promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSReferences https://en.wikipedia.org/wiki/AutoShankarhttps://homegrown.co.in/article/804537/autoshankarthegutwrenchingsagaofindiastedbundyofthe80shttps://www.thenewsminute.com/article/autoshankarsreignterrorincompletestorymanwhoshookmadras100298https://www.thehindu.com/news/cities/chennai//article60429828.ece

 • Varadrajan Mudliar: Mumbaikar Madrasi Mafia - EP 10
  20 min 50 sec

  वरदराजन मुन्नीस्वामी मुदलीयार उर्फ़ वरदा भाय. हातभट्ट्या, वेश्याव्यवसाय आणि स्मगलिंगमधून १९५० ते ८० च्या दशकांत अँटॉप हिल, धारावी, कोळीवाडा, सायन अशा मुंबईच्या उपनगरांत आपलं क्राईमचं साम्राज्य उभारलेला डेंजर तमिळ डॉन. त्याचा दोस्त आणि पार्टनर इन क्राईम हाजी मस्तान जितका सोफेस्टिकेटेड तितकाच हा खुंखार आणि खतरनाक. पठाणी गँगस्टर करीम लाला आणि डॉन हाजी मस्ताननंतर मद्रासी माफिया वरदराजन मुदलीयारबद्दल जाणून घेऊया, मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्येFor more updates https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenPodcast Host Niranjan Medhekar Cover Credit Veerendera TikheBackground Score Credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeckMusic promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSReferences https://www.amazon.in/dp/B00MXSAGD8/refdpkindleredirectencodingUTF8btkr1https://en.wikipedia.org/wiki/VaradarajanMudaliarhttps://timesofindia.indiatimes.com/india/WhenTamildonsruledBombay/articleshow/49623540.cmsdon varadrajan varada mudliar mafia gangster mumbai underworld tamildon newepisode marathicrimekatha

 • Singer Sidhu Moose Wala's Assassination - EP 13
  23 min 38 sec

  पंजाबचे नवे मुख्यमंत्री भंगवंत मान यांनी बरोबर दहा दिवसांपूर्वी म्हणजे २८ मे २०२२ रोजी पंजाबमधल्या व्हीआयपी कल्चरविरोधात एल्गार पुकारत ४२४ व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींची सुरक्षा एकतर काढून घेतली किंवा कमी केली. हे करताना आपल्याला जनतेच्या सगळ्यात मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. कारण त्यानंतर चोवीस तासांत म्हणजे रविवार २९ मे च्या संध्याकाळी प्रसिद्ध पंजाबी गायक, हिपहॉप स्टार आणि रॅपर शूभदीप सिंग सिद्धू उर्फ सिद्धू मूसेवाला याचा अतिशय निर्घृण खून करण्यात आला. तो अवघा २८ वर्षांचा होता. भारतासह कॅनडातही जबरदस्त फॅन फॉओइंग असलेल्या सिद्धूच्या हत्येनं जगभर हळहळ व्यक्त होतीय. आपलं सगळं आयुष्य स्वतःच्या टर्म्सवर जगलेल्या, प्रसंगी अनेक काँट्रोव्हर्सिजमध्ये अडकलेल्या, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावरही खलिस्तानच्या समर्थनार्थ भूमिका घेतलेल्या आणि पंजाबमध्ये पेटलेल्या गँगवॉरचा बळी ठरलेल्या सिद्धू मूसेवालाच्या उदयअंताची गोष्ट..For more updates https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenLink of podcast Sexvar Bol Bindhast and other titles of Niranjan Medhekar https://www.storytel.com/in/en/authors/199430appRedirecttruePodcast Host Niranjan Medhekar Cover Credit Veerendera TikheBackground Score Credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeckMusic promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSReferences: https://indianexpress.com/article/entertainment/music/cctvfootagesidhumoosewalacarfansselfiesbeforemurder7956450/https://www.thequint.com/news/india/deepsidhumoosewalamurderpunjabsikhsreadmorehttps://en.wikipedia.org/wiki/SidhuMooseWalahttps://www.hindustantimes.com/indianews/sidhumoosewalaslastritesfuneraltakeplaceinancestralvillageamidhugecrowd101653987877894.htmlhttps://www.deccanherald.com/national/lawrencebishnoiquestionedoverthreatlettertosalmankhan1116034.htmlsidhumoosewala punjabi singer hihopstar rapper assassination gangwar gangster punjab india 

 • Bollywood, D Company & Dubai Connection - Gulshan Kumar Case (Part 2) - EP 16
  19 min 4 sec

  गुलशन कुमार यांची हत्या कशी झाली, कुठे झाली आणि कुणाच्या इशाऱ्यावरून झाली हे आपण गेल्या एपिसोडमध्ये बघितलं. आता सगळ्यात मुख्य भाग येतो तो इन्व्हेस्टिगेशनचा. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की गुलशन कुमार यांच्या हत्येला दोन आठवडे उलटले तरी पोलीस हे चाचपडतच होते. तपास काही केल्या पुढे सरकत नव्हता. पण परिस्थिती लवकरच पालटणार होती. गुलशन कुमार यांच्या हत्येनं बॉलीवुड आणि अंडरवर्ल्डमधलं मोठं नेक्सस उघड होणार होतं. या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये..For more updates https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenLink of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar https://www.storytel.com/in/en/authors/199430appRedirecttruePodcastPodcast Host Niranjan Medhekar Cover Credit Veerendra Tikhe Background score credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeck Music promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSReferences: https://www.indiatoday.in/law/story/gulshankumarmurdercasebombayhighcourtupholdsabdulraufmerchantconviction182151520210701https://www.amazon.in/DongriDubaiDecadesMumbaiMafia/dp/8174368949/refsr11crid137GDMYT3MXZ3keywordsdongritodubaiqid1657631388sprefixdongrito2Caps2C323sr81 https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/gulshankumarmurdercaseatimelineofevents7384047/ https://telanganatoday.com/25yearsonmoosewalamurderrevivesmemoriesofgulshankumarskillinghttps://en.wikipedia.org/wiki/GulshanKumar 

 • जीवघेणं अमेरिकन ड्रीम | Deadly American Dream - EP 17
  17 min 8 sec

  पूर्वी काशीला गेल्याशिवाय मोक्ष मिळत नाही असं म्हणलं जायचं. आज काशीची जागा अमेरिकेनं घेतलीय तिकडं डॉलरमध्ये कमाई केल्याशिवाय आयुष्याचं सोन होत नाही हे समीकरण आपल्या देशात पक्कं रूजलंय. त्यामुळं शब्दशः जीवावर उदार होऊन अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढतंय. आपला देश स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करण्याच्या उंबरठ्यावर असताना, अमेरिकेच्या बॉर्डरवर वाळवंटात थिजून किंवा बर्फात गोठून मेलेल्या भारतीयांच्या या काही चित्तरकथा. For more updates https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenLink of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar https://www.storytel.com/in/en/authors/199430appRedirecttruePodcastPodcast Host Niranjan Medhekar Cover Credit Veerendra Tikhe Background score credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeck Music promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSReferences: https://thewire.in/world/thegujaratifamilythatfrozetodeathinsearchoftheamericandreamhttps://www.financialexpress.com/defence/moreindianstryingtoentertheusillegallyviasouthamericaandcanada/2538682/https://www.npr.org/2020/07/09/814957398/thelongperilousroutethousandsofindianshaveriskedforashotatlifeinuhttps://indianexpress.com/article/cities/gandhinagar/uscanadaborderdeathsgujaratpolicesensitisepeopleperilsillegalimmigration7755420/  

 • American Drone Missile That Killed Al-Queda Chief - EP 19
  16 min 57 sec

  “Revenge is a dish better served cold” हा फेमस कोट आठवण्याचं कारण म्हणजे अमेरिकेनं तब्बल २१ वर्ष मॅनहंट करून अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी याची काबूलमध्ये त्याच्या घरात घुसून केलेली हत्या. जवाहिरी मेला यापेक्षाही तो कसा मेला हे जाणून घेणं महत्त्वाचंय. कारण यासाठी अमेरिकेनं आपल्या भात्यातलं एक विशेष अस्त्र वापरलं. या सिक्रेट ड्रोन मिसाईलबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये. For more updates https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenLink of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar https://www.storytel.com/in/en/authors/199430appRedirecttruePodcastPodcast Host Niranjan Medhekar Cover Credit Veerendra Tikhe Background score credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeck Music promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSReferences https://www.bbc.com/news/62391950https://www.bbc.com/news/worlduscanada62400923https://www.indiatoday.in/world/story/whatishellfirer9xmissilebelievedtohavekilledalqaedaleaderaymanalzawahiri198273920220802 

 • Army Chief's Assassination - EP 03
  16 min 11 sec

  पुण्यातला पहिला दहशतवादी हल्ला म्हणलं की आपल्याला बरोबर अकरा वर्षांपूर्वी म्हणजेच १३ फेब्रुवारी २०१० या दिवशी झालेला जर्मन बेकरी ब्लास्ट आठवेल. पण खरंतर पुण्यावर पहिला टेरर स्ट्राईक हा ३६ वर्षांपूर्वी १० ऑगस्ट १९८६ मध्ये कँप एरियात झालेला. या हल्ल्यात सहभागी टेररिस्ट्सच्या मुसक्या आवळण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी पंजाब पोलिस आणि केंद्रीय तपास यंत्रणांसह सर्वात मोठी देशव्यापी मोहिम उघडली होती. ती मोहीम यशस्वी झाली का, हल्ल्याचं नेमकं कारण आणि हल्लेखोर नेमके कोण होते…जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. Follow me on Instagram https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenCover Design: Veerendra Tikhe Background Score Credit: 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeckMusic promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSNews References:https://en.wikipedia.org/wiki/ArunShridharVaidyahttps://www.indiatoday.in/magazine/indiascope/story/19860930vaidyaassassinationpolicenabassassinoftheformerindianarmychief80125519860930https://medium.com/historyinbytes/theonlyindianarmygeneralassassinatedinindianhistorygeneralarunkumarshridharvaidya895976e65a6bhttps://www.indiatoday.in/magazine/coverstory/story/19860831formerarmychiefgenerala.s.vaidyaassassinatedbysikhmilitantsinpune80120819860831https://www.opindia.com/2021/06/assassinationofformerarmychiefgeneralasvaidyain1986operationbluestarkhalistan/ArmyChief GenArunkumarVaidya Assasination Terrorist Attack Pune 1980s TrueCrime Podcast Marathi NiranjanMedhekar Maharashtra India 

 • Hunt for Dawood - EP 07
  48 min 19 sec

  Special interview: Ravi Amale, senior journalist and author with expertise in internal security and intelligence operations. दाऊद इब्राहिमला उचलण्याचेमारण्याचे आजवर नेमके किती प्रयत्न झाले, पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियॉंदादच्या मुलाचं दाऊदच्या मुलीशी दुबईत लग्न झालं तेव्हा दाऊदला संपवण्याचा इंटेलिजन्स ब्यूरोचा आयबी खरंच प्लॅन होता का, छोटा राजन ‘रॉ’चा माणूस होता का, त्यानं नेपाळमध्ये आयएसआय आणि डी कंपनीच्या अनेक हस्तकांना संपवलं का, याकूब मेमनला काठमांडू विमानतळावर उचलण्यात आलं की दिल्ली रेल्वे स्टेशनवर, अबू सालेमला पोर्तुगालमध्ये अटक करत भारतात धाडण्यामागं कुणाचा हात होता…या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी मराठी क्राईम कथेचा हा एपिसोड नक्की ऐकाDawood 1993 Mumbai serialblast terror attack India hunt manhunt marathi podcast truecrime niranjanmedhekar specialinterview raviamale Follow Niranjan Medhekar on Instagram https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenRavi Amales Book on RAW https://manovikasprakashan.com/index.phprouteproduct/productproductid967tagRaviAmleLink of Sexvar Bol Bindhast https://www.storytel.com/series/44169appRedirecttrueCover Credit Veerendra Tikhe Background Score 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeck Music promoted by https://www.freestockmusic.com Creative Commons Attribution 3.0 Unported License https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUS

 • Don Karim Lala: Gangubai's Rakhi Brother - EP 08
  17 min 28 sec

  गंगूबाई काठीयावाडी या फिल्ममध्ये अजय देवगणनं साकारलेल्या गँगस्टर लालाच्या भूमिकेमुळं एकेकाळी मुंबई अंडरवर्ल्डवर राज केलेल्या डॉन करीम लालाचं नाव चर्चेत आलंय. तसं ते दोन वर्षांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करीम लाला आणि इंदिरा गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळंही आलेलं. ते स्टेटमेंट नेमकं काय होतं, मुळात हा लाला कोण होता, फिल्ममध्ये त्याची माणुसकीची पांढरी बाजू दाखवण्यात आली असली तरी क्राईमच्या काळ्या जगातली त्याची आणि त्याच्या पठाण गँगची कारकीर्द किती दहशतीची होती, जुगाराचे अड्डे आणि स्मगलिंगमध्ये अट्टल असलेला हा लाला आणखी कोणत्या गोष्टींसाठी कुख्यात होता, दाऊदच्या वडलांशी त्याचं काय कनेक्शन होतं, हाजी मस्तानशी त्यानं का हात मिळवला, अँग्री यंग मॅन अमिताभच्या कोणत्या फिल्ममधलं मुख्य पात्र या लालावर आधारित आहे…या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी मराठी क्राईम कथेचा हा लेटेस्ट एपिसोड नक्की ऐकाFollow Niranjan Medhekar on Instagram https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenCover Credit Veerendera Tikhe Background Score Credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeckMusic promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSReferences https://www.aninews.in/news/national/generalnews/indiragandhiusedtomeetkarimlalasaysdonhajimastansson20200117040130/https://www.amazon.in/dp/B00MXSAGD8/refdpkindleredirectencodingUTF8btkr1https://www.indiatimes.com/entertainment/celebs/ajaydevgnkarimlalagangubaikathiawadi561252.htmlhttps://www.timesnownews.com/india/article/ascongressaskssanjayrauttowithdrawremarksonindiragandhipictureofexpmwithkarimlalasurfaces/540914https://www.indiatoday.in/india/story/howkarimlalametindiragandhiscriberecountslifeandtimesofdon163758520200117don gangster karimlala mumbai underworld 1970s crime world india newepisode truecrime marathi podcast marathicrimekatha newepisode podcaster writer niranjanmedhekar available gaana jiosaavn applepodcast spotify amazonmusic googlepodcast youtube 

 • Haji Mastan: Underworld's Badshah - Ep 09
  19 min 5 sec

  “रहीम चाचा जो पच्चीस बरस में नही हुआ वो अब होगा. अगले हप्ते और एक कुली इन मवालीयों को पैसे देने से इन्कार करने वाला है.” किंवा “जब दोस्त बनाके काम हो सकता है तो फिर दुश्मनी क्यू करे” आणखी एक “बस दुआ में याद रखना”…यातला पहिला टाळीफेक डायलॉग आहे ‘दीवार’मधल्या अमिताभचा तर पुढचे दोन डायलॉग्ज आहेत ‘वन्स अपऑन अ टाईम इन मुंबई’मधल्या अजय देवगणचे. या दोन्ही पिक्चरमध्ये तब्बल ३५ वर्षांचं अंतर असलं ना तरी त्यातलं साम्य म्हणजे या दोन्ही फिल्म्स हाजी मस्तान या मुंबईच्या एकेकाळच्या कुख्यात आणि तितक्याच सोफ़िस्टिकेटेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉनच्या आयुष्यावरून बऱ्याच प्रमाणात प्रेरित आहेत. सोन्याचांदीच्या स्मगलिंगपासून, बॉलिवूड, पॉलिटिक्स आणि रिअल इस्टेटपर्यंत आपल्या हयातीत नाना उद्योग केलेल्या हाजी मस्तानच्या उदयअस्ताची ही गोष्ट.For more updates https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenCover Credit Veerendera TikheBackground Score Credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeckMusic promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSReferences https://www.amazon.in/dp/B00MXSAGD8/refdpkindleredirectencodingUTF8btkr1https://www.livemint.com/Leisure/7GHtzStxuaK44eoofh3xxK/ThereluctantMafioso.htmlhttps://www.indiatvnews.com/crime/whowashazimastanmirzamumbaiunderworlddoncompletestory580244https://timesofindia.indiatimes.com/india/WhenTamildonsruledBombay/articleshow/49623540.cmsdon gangster hajimastan mumbai underworld crime world india newepisode truecrime marathi podcast marathicrimekatha podcaster writer niranjanmedhekar available gaana jiosaavn applepodcast spotify amazonmusic googlepodcast youtube

 • Gupta Brothers: Born in India, Wanted in South Africa, Nabbed in Dubai - EP 14
  24 min 9 sec

  साऊथ आफ्रिकेच्या करप्ट सरकारसोबत मिलीभगत करून त्या देशाला कंप्लिट चुना लावणाऱ्या, माज़ी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमांसोबत शब्दशः देश चालवणाऱ्या, कॅबिनेटमधल्या मंत्र्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या आणि गेल्या चार वर्षांपासून फरार असणाऱ्या अतुल आणि राजेश गुप्ता या दोन भारतीय वंशाच्या गुप्ता बंधूंना अखेर ६ जून २०२२ या दिवशी दुबईतून अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात थेट इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. जितका मोठा घोटाळा तितकी बडी आसामी असं समीकरण आपल्या मायदेशात ऑलरेडी सेट झालं असताना यूपीतून थेट साऊथ आफ्रिकेत सेटल होत इतका मोठा फ्रॉड केलेले हे गुप्ता बंधू नेमके आहेत तरी कोण…जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये. For more updates https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenLink of Sexvar Bol Bindhast and other titles of Niranjan Medhekar https://www.storytel.com/in/en/authors/199430appRedirecttruePodcastHost Niranjan Medhekar Cover Credit Veerendera TikheBackground Score Credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeckMusic promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSReferences: https://www.washingtonpost.com/world/2022/06/09/guptabrotherssouthafricaarresteddubaiextradition/https://indianexpress.com/article/explained/whoareguptabrothersindianoriginbusinessmenarrestedinuae7959395/https://www.aljazeera.com/opinions/2022/6/9/thearrestofguptabrotherscanbeaturningpointforsafricahttps://www.youtube.com/watchveEcFPNkdQ00

 • Gulshan Kumar Murder Case (Part 1) - EP 15
  21 min 33 sec

  १९८० आणि ९० च्या दशकांत मुंबईनं शेकडो शूटआऊट्स आणि एनकाउंटर्स पाहिली असली, तरी १२ ऑगस्ट १९९७ या दिवशी जे घडलं त्यानं अख्खा देश हादरला. कारण या दिवशी गँगस्टर अबू सालेमच्या इशाऱ्यावरून प्रसिद्ध संगीत निर्मातेकॅसेट किंग गुलशन कुमार यांची अंधेरीत भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बॉलिवूडमधल्या या सगळ्यात मोठ्या हाय प्रोफ़ाईल मर्डरची सुपारी सालेमला नेमकी कुणी दिली, त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं का, शार्प शूटर कोण होते आणि आज पंचवीस वर्षांनंतरही खरंच न्याय मिळाला का, जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये. For more updates https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenLink of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar https://www.storytel.com/in/en/authors/199430appRedirecttruePodcastPodcast Host Niranjan Medhekar Cover Credit Veerendra Tikhe Background score credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeck Music promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSReferences: https://www.indiatoday.in/law/story/gulshankumarmurdercasebombayhighcourtupholdsabdulraufmerchantconviction182151520210701https://www.amazon.in/DongriDubaiDecadesMumbaiMafia/dp/8174368949/refsr11crid137GDMYT3MXZ3keywordsdongritodubaiqid1657631388sprefixdongrito2Caps2C323sr81 https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/gulshankumarmurdercaseatimelineofevents7384047/ https://telanganatoday.com/25yearsonmoosewalamurderrevivesmemoriesofgulshankumarskillinghttps://en.wikipedia.org/wiki/GulshanKumar 

 • Special Interview: IPS Vaibhav Nimbalkar, Sr. SP, Assam Police - EP 23
  37 min 42 sec

  विशेष मुलाखत: वैभव निंबाळकर, वरिष्ठ पोलिस अधीक्षक, आसाम भाग १स्पर्धा परीक्षेतल्या कमालीच्या अनिश्चिततेची जाणीव असूनही बारावीनंतर इंजीनिअरिंगची मळलेली वाट निवडण्याऐवजी त्यानं यूपीएससीला पसंती दिली. वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी पहिल्याच अॅटॅम्प्टमध्ये आयपीएस झालेला हा जिगरबाज तरूण म्हणजे वैभव निंबाळकर. वैभवचं हे यश जितकं बावनकशी तितकीच त्याची गेल्या अकरा वर्षांतली कारकीर्द ही दैदिप्यमान. बारामतीजवळच्या छोट्या गावातून आधी पुणे तर नंतर दिल्ली, मसुरी आणि आसामपर्यंतची वैभवची थक्क करणारी वाटचाल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्येFor more updates https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenLink of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar https://www.storytel.com/in/en/authors/199430appRedirecttruePodcastPodcast Host Niranjan Medhekar Cover Credit Veerendra Tikhe Background score credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeck Music promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUS

 • 25. Shraddha Walkar Murder Case
  25 min 19 sec

  ती २६ वर्षांची, तो २८ वर्षांचा…दोघंही वसईचे…ती मीडिया ग्रॅज्युएट तर तो शेफ, फुड ब्लॉगर.. दोघांची भेट झाली बंबल या डेटिंग अॅपवरून…२०१९ मध्ये भेटल्यावर घरच्यांचा विरोध डावलून त्यांनी लगेचच लिवइनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला…त्या दोघांचं कॅनडा किंवा दुबईत सेटल व्हायचं स्वप्न होतं…पण त्यांनी लिवइनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला खरंतर तिथूनच तीन वर्षांनंतर घडणाऱ्या एका भयाण गुन्ह्याची बीजं रोवली गेली. बरोबर आठ दिवसांपूर्वी म्हणजेच १४ नोव्हेंबरला संपूर्ण देशात खळबळ माजवलेल्या श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला केसबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये. For more updates https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenLink of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar https://www.storytel.com/in/en/authors/199430appRedirecttruePodcastPodcast Host Niranjan Medhekar Cover Credit Veerendra Tikhe Background score credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeck Music promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSReference: https://indianexpress.com/article/cities/mumbai/shraddhawalkaraaftabmurdermehraulimurder8278171/https://indianexpress.com/article/cities/delhi/shraddhawalkarmurdercaseskullmehrauliforest8279276/https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mehraulimurdercaseaaftabpoonwalasbeatingsatvasaihomelandedshraddhawalkarinhospital/articleshow/95614225.cmshttps://timesofindia.indiatimes.com/city/delhi/mehraulimurdercaseaaftabpoonawalareflectsanunexplainedangeragainstshraddhawalkar/articleshow/95646584.cmshttps://www.loksatta.com/deshvidesh/shraddhawalkarmurdercaseaftabtriedtokillherin2020claimsfriendpmw883272836/ 

 • 27. How Delhi Police Nabbed the Rapists | Nirbhaya Case (Part 2)
  22 min 3 sec

  आधी गुंडांशी, मग यातनांशी आणि शेवटच्या क्षणापर्यंत मृत्यूशी झुंजलेल्या निर्भयाची ही चित्तरकथा आहे. निर्भया हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना दिल्ली पोलीस निर्भयावर बलात्कार करून तिला प्राणांतिक वेदना दिलेल्या तिच्या बलात्काऱ्यांना शोधण्यासाठी जंग जंग पछाडत होते. निर्भयावर ज्या बसमध्ये अत्याचार झाला त्या बसपर्यंत दिल्ली पोलिस कसे पोचले आणि दिल्ली, राजस्थानसह बिहारच्या छोट्या गावात धडकत एकएक करत सहाही रेपिस्टच्या मुसक्या कशा आवळण्यात आल्या, जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.  For more updates https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenLink of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar https://www.storytel.com/in/en/authors/199430appRedirecttruePodcastPodcast Host Niranjan Medhekar Cover Credit Veerendra Tikhe Produced by Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune IndiaContact niranjansoundsgreat.in Background score credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeck Music promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSReference:https://www.amazon.in/KhakiFilesInsideStoriesMissions/dp/0143428004https://www.amazon.in/KHAKIFILESNEERAJKUMAR/dp/9392482116/refsr11crid2IDHZLZ5MLK3Rkeywordskhakifilesmarathiqid1671535483sbookssprefixkhakifilesmarathi2Cstripbooks2C183sr11 

 • 28. Anniversary Special Episode | Life Changing Experience
  18 min 56 sec

  I have taken a brief overview of Marathi Crime Kathas yearlong journey in this anniversary special episode and also included genuine feedback received from some of the listeners. Special thanks to each and every follower of MCK for making this journey exciting, thrilling, and memorable मराठी क्राईम कथेच्या या अॅनिव्हर्सरी स्पेशल एपिसोडमध्ये मागच्या संपूर्ण वर्षाचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय तसंच काही निवडक श्रोत्यांच्या प्रतिक्रियांचाही आवर्जून समावेश केलाय. मराठी क्राईम कथेच्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून आभार Special ContributorsVidula Tokekar Nachiket KshireDwitiya Sonawane Sangram KulkarniShilpa Inamdar Yadnyopavit Sachin Pandit Sujata Salvi  For more updates https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenLink of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar https://www.storytel.com/in/en/authors/199430appRedirecttruePodcastPodcast Host Niranjan Medhekar Cover Credit Veerendra Tikhe Produced by Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune IndiaContact niranjansoundsgreat.in Opening scene credit https://www.youtube.com/watchvaO3ndlcKV2gBackground score credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeck Music promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUS  

 • Trailer Episode
  1 min 7 sec

  प्रत्येक गुन्हा वेगळा असतो. काँप्लिकेटेड असतो. असं असलं तरी काही अवघड क्राईम बघताबघता क्रॅक होतात. तर काही गुन्ह्यांच्या निरगाठी सुटता सुटता सुटत नाहीत. त्यामुळं मग प्रश्न पडतो की क्राईमचं कोल्ड ब्लडेड म्हणावं असं काळं जग नेमकं असतं तरी कसं याच प्रश्नाचा माग ‘मराठी क्राईम कथा’ या पॉडकास्टमधून घेतला जाणार आहे. हॅलो फ़्रेंड्स मी निरंजन मेढेकर. माझी बॅकग्राऊंड मीडियातली, न्यूज़ रिपोर्टिंग आणि फिक्शन रायटिंगमधली. त्यात मी सायकॉलॉजी ग्रॅज्युएट असल्यानं रिअल क्राईम स्टोरीज़ आणि क्रिमिनल सायकॉलॉजी हा माझ्या इंटरेस्टचा आणि अभ्यासाचाही विषय. त्यामुळंच मराठी क्राईम कथेच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असेल एक नवीन, हटके आणि कल्ट म्हणता येईल अशी केस आणि तिचं इन्व्हेस्टिगेशन तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या एक्सपर्ट्सचे इनडेप्थ इंटरव्ह्यूज. तर सज्ज व्हा एका ससपेन्स थ्रिलर, अॅक्शन पॅक्ड अशा रोलर कोस्टर राईडसाठी. ऐकत रहा मराठी क्राईम कथाFor more updates on Marathi Crime Katha https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenPodcast Host: Niranjan Medhekar Cover Design: Veerendra Tikhe Background Score Credit: 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeckMusic promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUS

 • 1993 Mumbai Blasts: Biggest Intelligence Failure Ever? - EP 06
  28 min 25 sec

  Special interview: Ravi Amale, senior journalist and author with expertise on internal security and intelligence operations.  शुक्रवार १२ मार्च १९९३ या दिवशी दुपारी १.२८ ते ३.५५ या अडीच तासांत मुंबईत जे काही घडलं ते न भूतो न भविष्यती असं होतं. शेअर मार्केटपासून ते एअर इंडिया बिल्डिंग, प्लाझा सिनेमा, झवेरी बाजार आणि मश्चीद बंदरापर्यंत वेगवेगळ्या दहा ठिकाणी घडवून आणण्यात आलेल्या सीरियल ब्लास्टमध्ये २५७ जण ठार झाले तर ७१३ जण जखमी झाले. पाकिस्तानच्या आयएसआयनं दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमनच्या मदतीनं भारतावरचा सगळ्यात मोठा टेरर स्ट्राईक केला. आज २९ वर्षांनीही सगळ्यात मोठा प्रश्न उरतो तो म्हणजे देशाच्या विरोधात इतका मोठा कट शिजत असताना आयबी, रॉ यांच्यासह देशातल्या सगळ्या गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या हे सगळ्यात मोठं इटेलिजन्स फेल्युअर होतं का जाणून घेऊया मुंबईस्थित ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि गुप्तचर यंत्रणांचे विशेष अभ्यासक रवि आमले यांच्याकडून. mumbai serialblasts 1993 biggest terrorstrike terror attack india blackfriday specialinterview raviamale veteranjournalist podcaster niranjanmedhekar marathicrimekatha newepisode  Cover Credit Veerendra Tikhe  Background Score 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeck Music promoted by https://www.freestockmusic.com Creative Commons Attribution 3.0 Unported License https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUS  

 • Dawood Vs Pathan Gang: An All Out War (Part 1) - EP 11
  18 min

  १७ ऑगस्ट १९७७ च्या पहाटे पत्रकार इक़बाल नतिक यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि इथून ठिणगी पडली मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या गँगवॉरची. या टोळी युद्धात नुसती प्यादीच भरडली गेली नाहीत तर थेट वजीरांचे मुडदे पडले. अख्ख्या मुंबईवर प्रचंड दहशत असलेली पठाण गँग पुरती नेस्तनाबूत झाली तर दाऊद इब्राहीमनं मुंबई कायमची सोडली. पण मुळात पठाण गँग आणि डी कंपनीमध्ये इतकं हाडवैर का होतं, हाजी मस्ताननं कसं या दोन टोळ्यांत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि अंडरडॉग असूनही दाऊद कसा सगळ्यांना पुरून उरला, जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.For more updates https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenLink of podcast Sexvar Bol Bindhast and other titles of Niranjan Medhekar https://www.storytel.com/in/en/authors/199430appRedirecttrueCover Credit Veerendera TikheBackground Score Credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeckMusic promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSReferences https://www.asianage.com/editorial/gangsmumbai030https://www.amazon.in/dp/B00MXSAGD8/refdpkindleredirectencodingUTF8btkr1https://www.hindustantimes.com/mumbainews/whenunderworldspiltbloodonmumbaistreets/storycReZm1snMfpZ7Yt5fq5tzL.html

 • Dawood Vs Pathan Gang: An All Out War (Part 2) - EP 12
  33 min 18 sec

  १२ फेब्रुवारी १९८१ या दिवशी दाऊद इब्राहिमच्या भावाचा शब्बीर कासकरचा निर्घृण खून झाल्यावर पुढचं वर्षभर काहीच घडलं नाही. पण ही वादळापूर्वीची शांतता होती. कारण त्यानंतर एका न थांबणाऱ्या सूडचक्राला सुरूवात झाली. डी कंपनीनं पठाण गँगवर थेट कोर्टात घुसून केलेलं फायरिंग असो की मुंबई पोलिसांचं सगळ्यात पहिलं एनकाऊंटर तर दुसरीकडे आपल्या गुरूच्या बडा राजनच्या खुनाचा बदला घेताना झालेला छोटा राजनचा उदय असो…पठाण गँग आणि डी कंपनीत पेटलेल्या गँगवॉरमधल्या या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये..For more updates https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenLink of podcast Sexvar Bol Bindhast and other titles of Niranjan Medhekar https://www.storytel.com/in/en/authors/199430appRedirecttrueCover Credit Veerendera TikheBackground Score Credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeckMusic promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSReferences https://www.asianage.com/editorial/gangsmumbai030https://www.amazon.in/dp/B00MXSAGD8/refdpkindleredirectencodingUTF8btkr1https://www.hindustantimes.com/mumbainews/whenunderworldspiltbloodonmumbaistreets/storycReZm1snMfpZ7Yt5fq5tzL.htmlhttps://www.amazon.in/againstMumbaiUnderworldIsaqueBagwan/dp/0143443143https://scroll.in/reel/888095/anoseforcrimehowamumbaicopsolvedthekidnapofshaktiproducermushiralamdawood pathangang mumbai 1980s underworld mafia gangsters marathicrimekatha podcast 

 • Operation Neptune Spear that Killed Osama bin Laden - EP 21
  21 min 23 sec

  अबोटाबाद…पाकव्याप्त काश्मिरजवळचं पाकिस्तानातलं रम्य शहर. तारीख़ २ मे २०११. वेळ मध्यरात्रीनंतरची. शोएब अख़्तर या आयटी इंजीनिअरची झोपमोड झाली ती त्याच्या घरावरून भिरभिरत गेलेल्या दोन हेलिकॉप्टर्सच्या आवाजानं. हे काहीतरी वेगळंय असं जाणवल्यानं त्यानं लगेच ट्विट केलं. त्यापुढच्या दहाच मिनिटांत मोठ्या ब्लास्टचा आवाज आला. “A huge windowshaking bang here in Abbottabad. I hope its not the start of something nasty.” असं अख्तरनं दुसरं ट्विट केलं. अख्तरला तेव्हा कल्पनाही नव्हती की त्याची ट्विट्स जगभरातल्या बातम्यांमध्ये झळकणार आहेत. कारण त्याच्या डोक्यावरून भिरभरत गेली ती अमेरिकन हॅलिकॉप्टर्स होती आणि त्यांच्या रडारवर होता त्याच्या घरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर गेल्या पाचसहा वर्षांपासून लपून बसलेला मोस्ट वाँटेड टेररिस्ट ओसामा बिन लादेन For more updates https://www.instagram.com/niranjanselfmed/hlenLink of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar https://www.storytel.com/in/en/authors/199430appRedirecttruePodcastPodcast Host Niranjan Medhekar Cover Credit Veerendra Tikhe Background score credit 100 Seconds by Punch Deck https://soundcloud.com/punchdeck Music promoted by https://www.freestockmusic.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.enUSReferences: https://www.amazon.in/ManhuntAbbottabadTenYearSearchOsamaebook/dp/B007W1BR8O/reftmmkinswatch0encodingUTF8qidsrhttps://www.bbc.co.uk/news/worldsouthasia13257330https://abcnews.go.com/US/storyid92483page1https://en.wikipedia.org/wiki/KillingofOsamabinLadenhttps://www.thehindu.com/news/international//article60497472.ecehttps://www.latimes.com/nation/nationnow/lanannbillclintonosamabinladen20140801story.html 

Language

English

Genre

True Crime

Seasons

1