Loading...
इतिहास पुराणातील कथा Itihas Puranatil Katha

श्रोतेहो नमस्कारखास तुमच्यासाठी सूत्रधार घेऊन येत आहे, इतिहास आणि पुराणातल्या निवडक कथा. या पॉडकास्टद्वारे तुम्ही आम्ही आपण सगळेच अनेक पौराणिक कथांशी जोडले जाणार आहोत. ह्या कथा महाभारत, शिव पुराण, रामायण यांसारख्या अनेक ग्रंथांमधून आम्ही निवडल्या आहेत. दर बुधवारी तुम्ही आमचा हा पॉडकास्ट आपण ऐकू शकाल तोही तुमच्या आवडत्या ऑडियो प्लेटफार्म वर. त्याचबरोबर सूत्रधार द्वारे प्रसारित करण्यात येणारे इतर विषयांचे पॉडकास्टस सुद्धा तुम्ही ऐकू शकाल. जसं की नल-दमयंती प्रेम कथा, मिनी टेल्स पॉडकास्ट, श्री राम कथा आणि वेद व्यासांचे महाभारत.तेव्हा भेटूया, बुधवारी आमच्या पहिल्या वहिल्या एपिसोडसह https://play.google.com/store/apps/details?idcom.sutradhar

see more +

Similar Shows

Buddha Sutra (English)
13 Episodes
Akki Jaanbaaz
26 Episodes
Devlok with Devdutt Pattanaik (Tamil)
30 Episodes
Akul Nakul The Asuras (English)
25 Episodes
Maha Ganesha
8 Episodes
Devlok with Devdutt Pattanaik
71 Episodes
Akul Nakul The Asuras
25 Episodes
Akul Nakul The Asuras (Tamil)
25 Episodes
Akul Nakul The Asuras (Telugu)
25 Episodes
Dharmakshetra (Tamil)
26 Episodes

Related Podcasts

इतिहास पुराण की कथाएं Itihas Puran Ki Kathaye
44 Episodes