
ग्रंथप्रेमी, हा उपक्रम, मराठी लोकांमधे वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी सुरु केलेला आहे. याअंतर्गत, आम्ही हे नवीन पॉडकास्ट चालू करत आहोत. आम्ही येथे मराठी पुस्तकांचे reviews , मराठी लेखकांशी चर्चा इत्यादी गोष्टी करण्याचा मानस आहे. मराठी वाचकांना, मराठी साहित्य वाचनासाठी आणि विकत घेण्यासाठी मदत , प्रेरणा येथे देण्याचा हा प्रयास आहे. Granthpremi initiative has been started to increase Marathi readership and to reach out to global as well as local Marathi audience. Under this, we will be reviewing Marathi books , talking to authors, motivating and enabling our readers to buy and read more Marathi literature. This podcast is produced by Granthpremi.com. Granthpremi.com is an online book store. We publish, promote and sell English, Hindi and Marathi books online. ग्रंथप्रेमी मराठी पुस्तकांचे ऑनलाइन दालन, योग्य सवलत, उत्तम सेवा, घरपोहोच डिलीवरी. Buy books online https://granthpremi.comDo follow us on FB https://www.facebook.com/GranthpremiTwitter https://twitter.com/GranthpremiInstagram https://www.instagram.com/granthpremi/
विषय मराठी पुस्तक Review Marathi Book Review Podcast Owner Dwitiya Sapkal / Sonawaneपुस्तकाचे नाव फिरुनी नवी जन्मले मी लेखक अरुणिमा सिन्हा अनुवाद प्रभाकर बापू करंदीकर प्रकाशन प्रफुल्लता प्रकाशन www.prafullataprakashan.com Music Credits:––––––––––––––––––––––––––––––Track: SkyHigh — Enine Audio Library ReleaseMusic provided by Audio Library PlusWatch: https://youtu.be/qlf6x9cVXwFree Download / Stream: https://alplus.io/skyhigh––––––––––––––––––––––––––––––
विषय मराठी पुस्तक Review Marathi Book Review Podcast Host Dwitiya Sapkal / Sonawaneपुस्तक परिचय पुस्तक मून टाइम लेखिका गीता बोरा प्रकार माहितीपर. पाळी, ऋतुस्त्राव याबद्दल शास्त्रोक्त माहिती देणारी, हि एक चित्रकथा आहे. वय वर्षे ८ ते १८ पर्यंतच्या मुलीं आणि त्यांच्या पालकांसाठी हे पुस्तक आहे. प्रकाशक Spherule Foundation https://spherule.org/, Email: contactspherule.orgहे पुस्तक एका कॉमिक च्या स्वरूपात आहे. यामध्ये एका मुलीला अचानक पाळी येते आणि मग तिला एक डॉक्टर मावशी, साध्या सोप्या भाषेत आणि चित्रांद्वारे सर्व माहिती समजावून सांगते. पुस्तकाचे वाचक मुली आहेत, हे लक्षात घेऊन हे पुस्तक लिहिले असल्यामुळे, ते कुठेच बोजड होत नाही, इन फॅक्ट, पालक म्हणून, आपल्याला देखील , ते वाचायला अतिशय सोपे आणि इंटरेस्टिंग वाटते. बऱ्याच भारतीय , इंग्लंड आणि अमेरिकन डॉक्टर्स च्या चमूने, या पुस्तकावर शिक्कामोर्तब केलेले आहे. या पुस्तकातील, डॉक्टर्सच्या विशेष विभागामध्ये, डॉक्टरांची ओळख आणि आपल्या मुलींसाठी त्यांनी दिलेले अमूल्य सल्ले, याची नोंददेखील केलेली आहे. पुस्तक विकत घेण्यासाठी, तुम्ही फोन किंवा व्हाट्स अँप वर द्वारे देखील संपर्क करू शकता :WhatsApp: 919623218625Music Credits:––––––––––––––––––––––––––––––Track: SkyHigh — Enine Audio Library ReleaseMusic provided by Audio Library PlusWatch: https://youtu.be/qlf6x9cVXwFree Download / Stream: https://alplus.io/skyhigh––––––––––––––––––––––––––––––
विषय वाडगाभर निर्जीव अन्न या प्रकरणाचे अभिवाचन उदरस्थ नैवेद्य ते चिअर्स पुस्तकामधुन.सादरकर्ती / Podcast Owner Sonawaneपुस्तकाचे नाव उदरस्थ नैवेद्य ते चिअर्सप्रकार पाकशास्त्र, आयुर्वेदिक आहार लेखक वैद्य रूपाली पानसें प्रकाशन रसिक आंतरभारती उदरस्थ नैवेद्य ते चिअर्स आहाराच्या पॊटात काय आहे ते किती खावे हे जाणून घेउ या... थोडक्यात काय तर या पॊटाचं गुपित ओठांवर आणू या.पुस्तक विकत घेण्यासाठी, तुम्ही फोन किंवा व्हाट्स अँप वर द्वारे, खालील फोन वर संपर्क करू शकता :WhatsApp: 919623218625हे पुस्तक आपण, सर्व major online platforms वर देखील खरेदी करु शकता.वैद्य रुपाली पानसे कोण आहेत जाणून घेण्यासाठी क्लिक करा https://rupalipanse.com/about/द्वितीया सोनावणे कोण आहेत https://www.linkedin.com/in/dwitiyaso...वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक https://rupalipanse.com उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी https://www.buzzsprout.com/1714571/80...neemtreelabsbookreviewmarathibooksmarathiauthorsgranthpremiRupaliPanse DwitiyaSonawane ऊदरस्थ वैद्यरुपालीपानसे ग्रन्थप्रेमी मराठीपुस्तके अभिवाचन मराठीलेखक वाडगाभरनिर्जीवअन्न द्वितीयासोनावणे This is Neemtree Tech Labs initiative https://neemtreelabs.com
विषय फिरुनी नवी जन्मले मी या पुस्तकातून दुसऱ्या प्रकरणाचे अभिवाचनपुस्तक फिरुनी नवी जन्मले मी लेखक अरुणिमा सिंह, अनुवाद श्री बापू करंदीकर प्रकाशन प्रफुल्लता प्रकाशन आवाज द्वितीया सोनावणे Copyright – Arunima Sinha, Shir Bapu KarandikarMusic Credit ESA Tether Kylie Dailie Royalty FreeEditing and Postproduction – Nachiket Kshireहा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा https://linktr.ee/granthpremiहे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक https://granthpremi.com/product/firuninavijanmalemi/https://amzn.to/3FucivLEmailID contactgranthpremi.comGranthpremi podcast is an initiative of Neemtree Tech Labs https://neemtreelabs.com
विषय मराठी पुस्तक Review Marathi Book Review Podcast Owner Dwitiya Sapkal / Sonawaneपुस्तकाचे नाव दोन चाके आणि मी प्रवासवर्णन लेखक ऋषिकेश पाळंदे प्रकाशन प्रफुल्लता प्रकाशन www.prafullataprakashan.com Music Credits:––––––––––––––––––––––––––––––Track: SkyHigh — Enine Audio Library ReleaseMusic provided by Audio Library PlusWatch: https://youtu.be/qlf6x9cVXwFree Download / Stream: https://alplus.io/skyhigh––––––––––––––––––––––––––––––
विषय मराठी पुस्तक Review Marathi Book Review Podcast Owner Dwitiya Sapkal / Sonawaneपुस्तकाचे नाव उदरस्थ नैवेद्य ते चिअर्सलेखक वैद्य रूपाली पानसें प्रकाशन रसिक आंतरभारती Music Credits:––––––––––––––––––––––––––––––Track: SkyHigh — Enine Audio Library ReleaseMusic provided by Audio Library PlusWatch: https://youtu.be/qlf6x9cVXwFree Download / Stream: https://alplus.io/skyhigh––––––––––––––––––––––––––––––
विषय एका रानवेड्याची शोधयात्रा कृष्णमेघ कुंटे या पुस्तकाचे श्री दिलीप निंबाळकर यांनी केलेले परीक्षण नाते निसर्गाशी या पुस्तकामधून मधुन.सादरकर्ती द्वितीया सोनावणेपुस्तकाचे नाव १. एका रानवेड्याची शोधयात्रा कृष्णमेघ कुंटे राजहंस प्रकाशन २. नाते निसर्गाशी श्री दिलीप निंबाळकर प्रफुल्लता प्रकाशन प्रकार प्रवासवर्णन, निसर्ग विषयक, पर्यावरण एका रानवेड्याची शोधयात्रा कृष्णमेघ कुंटे यांच्यासारखेच एखादे वेड आपल्यालाही लागावे, असे तीव्रतेने वाटावे, असे त्यांचे हे पुस्तक आहे. या रानवेड्याच्या शोधयात्रेतूनच एक संशोधकाचा जन्म झाला आहे.मदुमलाईच्या जंगलातील हा विलक्षण अनुभव आहे. मदुमलाईचा परिसर, मासिनागुडी, अनाईकट्टी, हत्तींचे रास्ता रोको, वीरप्पन, रानकुत्री,मासेमारी, कुडकोबन आदी प्रकरणांतून मदुमलाईचे जंगल उलगडत जाते.नाते निसर्गाशी सुमारे ३५ नामवंत निसर्ग अभ्यासक व कार्यकर्ते, यांच्या पन्नासावर पुस्तकांच्या मनस्वी धांडोळा घेणारे हे लेखन आहे. त्यामध्ये बहुसंख्य मराठी लेखकांच्या पुस्तकांचा समावेश असून काही परभाषिक साहित्यिकांच्या अनुवादित लेखनाचाही अंतर्भाव केलेला आहे. पर्यावरण आणि निसर्ग क्षेत्रातील, व्यासंगी लेखकांची या पुस्तकातील मांदियाळी बघून आणि आणखीही कितीतरी राहिलेल्यांचा विचार करता, मायमराठी राजभाषेतील, निसर्गसाहित्यही किती समृद्ध आहे, याची सुखद जाणीव आपल्याला प्रसन्न करते. हे पुस्तक सर्व विद्यालय महाविद्यालयात आणि हरेक ग्रंथालयात असलेच पाहिजे असे माझे आग्रही मत आहे. श्री. द. महाजनहि दोन्ही पुस्तके विकत घेण्यासाठी, तुम्ही व्हाट्स अँप वर द्वारे, खालील नंबर वर संपर्क करू शकता :WhatsApp: 919623218625To buy these books online, Pls. visit www.granthpremi.comEmailID contactgranthpremi.comneemtreelabs bookreview marathibooks marathiauthors granthpremi dilipnimbalkar krushnmeghkunte DwitiyaSonawane ekaranvedyachishodhyatra natenisargashi काकाविधाते ग्रंथप्रेमी मराठीपुस्तके अभिवाचन मराठीलेखक देवयोद्धा द्वितीयासोनावणे दिलीपनिंबाळकर कृष्णमेघकुंटे एकारानवेड्याचीशोधयात्रा नातेनिसर्गाशीGranthpremi podcast is produced by Neemtree Tech Labs https://neemtreelabs.com
विषय उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा सुरेश हावरे या पुस्तकामधून कार्यारंभ प्रकरणाचे अभिवाचन सादरकर्ती द्वितीया सोनावणेपुस्तकाचे नाव उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा लेखक सुरेश हावरेप्रकाशन रोहन प्रकाशनकेवळ पैशाचंच पाठबळ असल्यास यशस्वीपणे उद्योग करता येतो या जनमानसात सर्वसाधारणपणे असलेल्या समजुतीलाच हावरे यांनी छेद दिला आहे. भांडवलासाठी पैसा बाहेरूनही उभा करता येतो, किंबहुना तो बाहेरूनच उभा करायचा असतो. मात्र व्यवसाय करण्यासाठी मुख्य भांडवल तुमच्यापाशी आवर्जून हवं असतं ते दुर्दम्य इच्छाशक्तीचं, आत्मविश्वासाचं व व्यावसायिक वृत्तीचं हा मूलभूत मंत्र आत्मसात करण्यासाठी आणि पुढे प्रत्यक्षात व्यवसाय वृध्दिंगत करण्यासाठी लागणार्या घटकांची चर्चा ते विस्तृतपणे पुस्तकातून करतात. उद्योगाची उभारणी कशी करावी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँडिंग, रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ कशी करावी असे महत्त्वाचे विषय त्यांनी यात हाताळले आहेत. जो स्वत:च्या अनुभवातून शिकतो, तो हुशार माणूस समजला जातो पण जो इतरांच्या अनुभवातून शिकतो तो खरा चाणाक्ष माणूस. त्यामुळे नवउद्योजकांसाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणार्या तरुणांसाठी हे अनुभवाचे बोल अत्यंत उपयोगी पडतील. ‘उद्योजक हा राष्ट्राची संपत्ती निर्माण करणारा मुख्य घटक असतो’ असं मत हावरे आत्मविश्वासपूर्वक व्यक्त करतात. अनेक वर्षं यशस्वीपणे बांधकाम क्षेत्रातील उद्योगधुरा सांभाळणार्या हावरे यांचे अनुभवाचे बोल नवउद्योजकांसाठी नक्कीच प्रेरक व मार्गदर्शक ठरतीलपुस्तक विकत घेण्यासाठी, तुम्ही व्हाट्स अँप वर द्वारे, खालील नंबर वर संपर्क करू शकता :WhatsApp: 919623218625Order online, Pls. visit www.granthpremi.comEmailID contactgranthpremi.comneemtreelabs bookreview marathibooks marathiauthors granthpremi SureshHawre DwitiyaSonawane UdyogTumchaPaisaDusryacha उद्योगतुमचापैसादुसऱ्याचा सुरेशहावरे ग्रंथप्रेमी मराठीपुस्तके अभिवाचन मराठीलेखक द्वितीयासोनावणे मराठीलेखक Granthpremi podcast is produced by Neemtree Tech Labs https://neemtreelabs.com
विषय इमोशनल हायजॅक या मनोज अंबिके लिखित पुस्तकामधून मला टेन्शन आलंय प्रकरणाचे अभिवाचन सादरकर्ती द्वितीया सोनावणेपुस्तकाचे नाव इमोशनल हायजॅकलेखक मनोज अंबिकेप्रकाशन माय मिरर पब्लिकेशन या जगात असं कुणीच नाही ज्याला भावना नाहीत. प्रत्येकाला भावना असतातच मग तो लहान असो किंवा मोठा असो, कुठल्याही देशाचा, धर्माचा असो. माणूस म्हटलं की, भावना या आल्याच. माणूसच काय, प्राण्यांनाही भावना असतात. परंतु माणूस मात्र भावनांप्रती जास्त संवेदनशील असतो. या जगामध्ये भावनेच्या आहारी जात नाही असाही माणूस सापडत नाही. त्याचबरोबर ज्याच्या भावना आजपर्यंत कधी हायजॅक झाल्याच नाहीत किंवा होतच नाहीत, अशीही व्यक्ती सापडणार नाही. शरीर म्हटलं की भावना आल्या. भावना म्हटल्या की हायजॅक होणं आलंच. आपल्या आजूबाजूलाही रोज खूप जण इमोशनल हायजॅक होत असतात.हे पुस्तक विकत घेण्यासाठी, व्हाट्स अँप अथवा फोन वर संपर्क करू शकता : 919623218625हे पुस्तक आमच्या वेबसाइट वर ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक https://granthpremi.com/product/emotionalhijack/EmailID contactgranthpremi.comहा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा https://linktr.ee/granthpremineemtreelabs bookreview marathibooks marathiauthors granthpremi ManojAmbike DwitiyaSonawane EmotionalHijack bookreading इमोशनलहायजॅक मनोजअंबिके ग्रंथप्रेमी मराठीपुस्तके अभिवाचन मराठीलेखक द्वितीयासोनावणे मराठीलेखक Granthpremi podcast is produced by Neemtree Tech Labs https://neemtreelabs.com
विषय मराठी पुस्तक Review Marathi Book Review Podcast Host Dwitiya Sapkal / Sonawaneपुस्तक एका लेखकाचे तीन संदर्भ लेखक अवधूत डोंगरे प्रकार ललित , कादंबरी, स्वगत इत्यादी प्रकाशक प्रफुल्लता प्रकाशन Music Credits:––––––––––––––––––––––––––––––Track: SkyHigh — Enine Audio Library ReleaseMusic provided by Audio Library PlusWatch: https://youtu.be/qlf6x9cVXwFree Download / Stream: https://alplus.io/skyhigh––––––––––––––––––––––––––––––
विषय मस्तानी कुलवती की कलावंतीण काही प्रश्न या प्रकरणाचे अभिवाचन देवयोद्धा या महाकादंबरी मधुन.सादरकर्ती / Podcast Owner Dwitiya Sonawaneपुस्तकाचे नाव देवयोद्धा प्रकार ऐतिहासिक, थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनावरील त्रिखंडात्मक महाकादंबरी लेखक श्री काका विधाते प्रकाशन प्रफुल्लता प्रकाशन देवयोद्धा हे पुस्तक म्हणजे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या दैदीप्यमान जीवनावरील त्रिखंडात्मक महाकादंबरी आहे. थोरले बाजीराव पेशवे यांच्या समग्र जीवनाचा आणि सन १६८९ ते १७४० या ५२ वर्षांत मराठ्यांनी साम्राज्य निर्माणाचा जो प्रचंड खटाटोप केला त्या प्रयत्नपर्वाचा वेध घेणारे हे पुस्तक आहे. थोरले बाजीराव पेशवे म्हणजे पराक्रमात तेजाने तळपलेलं एक झुंझार, झंझावाती आयुष्य अनेक अस्सल ऐतिहासिक संदर्भ साधनांचा शोध घेऊन आणि इतिहासाशी प्रमाण राखून तो झंझावात कवेत घेण्याचा हा एक प्रयत्न प्रसिध्द कादंबरीकार काका विधाते ह्यांनी त्यांच्या ह्या महाकादंबरीत केला आहे. या महाकादंबरी संचात ३ खंड आणि एक पुस्तिका आहे. ३ खंडात संपुर्ण कादंबरी सामावलेली आहे, तर पुस्तिकेत अनेक इतिहासकारांच्या बाजीरावांवरील प्रतिक्रिया, बाजीरावांच्या जीवनाचा कालानुक्रम, मस्तानी कुलवती की कलावंतीण या बद्दलचे विचार, नकाशे, छायाचित्रे, वंशावळ व इत्यंभुत संदर्भसुची दिलेली आहे. त्यामुळे हि बाजीराव पेशवेंच्या जीवनावरील एक भूतो न भविष्यति अशी एक महाकादंबरी ठरलेली आहे.पुस्तक विकत घेण्यासाठी, तुम्ही फोन किंवा व्हाट्स अँप वर द्वारे, खालील फोन वर संपर्क करू शकता :WhatsApp: 919623218625EmailID contactgranthpremi.comneemtreelabs bookreview marathibooks marathiauthors granthpremi KakaVidhate DwitiyaSonawaneकाकाविधाते ग्रन्थप्रेमी मराठीपुस्तके अभिवाचन मराठीलेखक देवयोद्धा द्वितीयासोनावणेThis is Neemtree Tech Labs initiative https://neemtreelabs.com
विषय अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम या दिनकर जोशी लिखित पुस्तकामधून एका प्रकरणाचे अभिवाचन सादरकर्ती द्वितीया सोनावणेपुस्तकाचे नाव अयोध्येचा रावण आणि लंकेचा रामलेखक दिनकर जोशीप्रकाशन मेहता पब्लिशिंग होऊझ राम आणि रावण यांच्याबद्दलच्या अनेक कथा वेगवेगळ्या प्रदेशात आणि विविध भाषांत सांगितल्या जातात. प्रत्येक कथेत स्थानिक संदर्भ जोडले जातात. त्याचबरोबर त्या त्या कथांमध्ये दोघांबाबतचे वर्णनही वेगळे असते. अनेक दावे आणि प्रतिदावे हे कथाकार करत असतात. दिनकर जोशी यांनी वाल्मीकी रामायणाचा आधार घेत इथे ही रामकथा लिहिली आहे. राम आणि रावण यांच्याबद्दलच्या विविध कथांचा वेध घेत या पुस्तकात जी मांडणी केली आहे ती वाचनीय झाली आहे. जोशी यांनी गुजराथीत लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद सुषमा शाळिग्राम यांनी केला आहे. हे पुस्तक विकत घेण्यासाठी, व्हाट्स अँप अथवा फोन वर संपर्क करू शकता : 919623218625हे पुस्तक आमच्या वेबसाइट वर ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक https://bit.ly/3g8Pt2YEmailID contactgranthpremi.comहा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा https://linktr.ee/granthpremineemtreelabs bookreview marathibooks marathiauthors granthpremi DinkarJoshi DwitiyaSonawane AyodhyechaRavanAniLankechaRam bookreading MarathiSahitya MarathiLiterature Granthpremipodcast MarathiPodcast अयोध्येचारावणआणिलंकेचाराम दिनकरजोशी ग्रंथप्रेमी मराठीपुस्तके अभिवाचन मराठीलेखक द्वितीयासोनावणे मराठीलेखक मराठीसाहित्य ग्रंथप्रेमीपॉडकास्ट मराठीपॉडकास्ट सर्व प्रकारची मराठी पुस्तके विकत घेण्यासाठी https://granthpremi.com आजच विझिट करा. Granthpremi podcast is produced by Neemtree Tech Labs https://neemtreelabs.com
विषय सहावे सुख या यशवंत पाटणे लिखित पुस्तकामधून एका प्रकरणाचे अभिवाचन सादरकर्ती द्वितीया सोनावणेपुस्तकाचे नाव सहावे सुख लेखक यशवंत पाटणेप्रकाशन शब्द प्रकाशन‘सहावे सुख’ पाच सुखाहून फार वेगळे आणि दुर्मिळ आहे. दुर्लभ आहे. प्रयत्नांच्या पाऊलवाटेने जाताना आपल्या आयुष्यामध्ये अचानकपणे असा एखादा क्षण येतो किंवा असा एखादा प्रसंग घडतो, की आपण आतून बाहेरून मोहरून जातो. याचा आणि ग्रंथांचा काय संबंध जाणून घेऊया या एपिसोड मध्ये. हे पुस्तक विकत घेण्यासाठी, व्हाट्स अँप अथवा फोन वर संपर्क करू शकता : 919623218625हे पुस्तक आमच्या वेबसाइट वर ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक https://bit.ly/37TWSlWसर्व प्रकारची मराठी पुस्तके विकत घेण्यासाठी https://granthpremi.com आजच विझिट करा. EmailID contactgranthpremi.comहा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा https://linktr.ee/granthpremiMusic Credit Music by Lesfm from Pixabayneemtreelabs bookreview marathibooks marathiauthors granthpremi YashwantPatne DwitiyaSonawane SahaveSukh bookreading MarathiSahitya MarathiLiterature Granthpremipodcast MarathiPodcast सहावेसुख यशवंतपाटणे शब्दप्रकाशन ग्रंथप्रेमी मराठीपुस्तके अभिवाचन मराठीलेखक द्वितीयासोनावणे मराठीलेखक मराठीसाहित्य ग्रंथप्रेमीपॉडकास्ट मराठीपॉडकास्ट Granthpremi podcast is produced by Neemtree Tech Labs https://neemtreelabs.com
विषय बोर्डरुम पुस्तकामधून हर्षेज् चॉकलेट्स या प्रकरणाचे अभिवाचनपुस्तक बोर्डरुम लेखक अच्युत गोडबोले, अतुल कहातेप्रकाशन राजहंस प्रकाशन आवाज द्वितीया सोनावणे Copyright – Achyut Godbole, Atul KahateMusic Credit ESA Tether Kylie Dailie Royalty FreeEditing and Postproduction – Nachiket Kshireहा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा https://linktr.ee/granthpremiहे पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक https://granthpremi.com/product/boardroom/https://www.amazon.in/BoardroomAchyutGodbole/dp/8174348700EmailID contactgranthpremi.comGranthpremi podcast is an initiative of Neemtree Tech Labs https://neemtreelabs.com
English
Arts, Leisure
1