thumb podcast icon

गणेश पूजा ऑडिओ बुक Ganesh Pooja Audiobook

U • Devotional

श्रीगणेश हेच परब्रह्म, सच्चिदानंद, अद्वितीय, कर्ता, धर्ता आणि परमात्मा आहे. या गणेशाचे दोन दिवसांत आगमन होत असून सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या गणेशोत्सव काळात सकाळ डिजिटल घेऊन येत आहे श्री गणेश पूजा ऑडियो बुक. यात तुम्ही गणपती बाप्पाची पुजा कशी, आरत्या, अथर्वशीर्ष हे ऐकू शकता.

 • गणपती बाप्पांची आरती पाठ नाहीये तर नो चिंता, हा पॉडकास्ट ऐका
  9 min 35 sec

  भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरी गणपती बाप्पांची पूजा करताना आरती वेळी ऐका गणेशाच्या आरतीचा हा खास पॉडकास्ट...

 • प्रार्थना
  1 min 45 sec

 • जाणून घ्या गणेशाच्या उत्तरपूजेचा संपूर्ण विधी मंत्रासह
  11 min 57 sec

  अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. मात्र विसर्जनापूर्वी उत्तर पूजन करावे लागते. यासाठी अनेकदा गुरुजी भेटत नाही, मात्र आता चिंता करण्याचे कारण नाही. या विशेष पॉडकास्टच्या या भागात जाणून घ्या मंत्रोच्चारासह संपूर्ण विधी

 • जाणून घ्या पूजेची मांडणी कशी करावी
  1 min 14 sec

  गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांच्या पूजेआधी शास्ट्रोक्त पद्धतीने पूजेची मांडणी कशी करावी.

 • Trailer
  1 min 25 sec

 • गणेश स्थापनेच्या पूजेचा मंत्रोच्चारासह संपूर्ण विधी
  23 min 12 sec

  धावपळीच्या युगात घरी गणपतीच्या स्थापनेसाठी गुरुजी मिळतील याची खात्री नाही. पण आता असे झाले तरी चिंता नसावी. सर्व गणेश भक्तांसाठी सकाळचा गणेश स्थापनेच्या पूजेचा मंत्रोच्चारासह संपूर्ण विधी समाविष्ट असलेला विशेष पॉडकास्ट

 • मंत्रपुष्पांजली आणि देवाची प्रार्थना
  2 min 17 sec

 • अथर्वशीर्ष : श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे
  13 min 41 sec

  अथर्वशीर्षाच्या सुरूवातीला काही मंगलमंत्र, प्रार्थना म्हणायची पद्धत आहे. ही प्रार्थनाही सुंदर असून ऐका अथर्वशीर्ष.

 • गणेश पूजेसाठी लागणारे साहित्य
  1 min 43 sec

  सकाळच्या वाचकांसाठी गणपती स्थापनापूजेसाठी काय साहित्य हवे.

Language

English

Genre

Devotional

Seasons

1