thumb podcast icon

क्राईम अनप्लगड | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)

U • Fiction • True Crime

रोमांचकारी Sakal Media Group ओरिजिनल मराठी क्राईम पॉडकास्ट. अनेक गुन्हे असे असतात की त्यांची दीर्घकाळ चर्चा होत रहाते. काही घटना आपल्याला आठवत असतात पण त्याबद्दल सविस्तर माहिती नसते.इतिहासाच्या पानांमध्ये दडलेल्या अशाच काही घटना आम्ही घेऊन येत आहोत क्राईम अनप्लग्ड या खास पाॅडकास्टद्वारे… DISCLAIMER: हा शो संशोधन आणि नाट्यमय दृश्यांचे संयोजन आहे. आम्ही कोणत्याही अन्य व्यक्तींशी, जिवंत किंवा मृत, कोणत्याही प्रकरणाशी जोडलेल्या सत्यतेचा दावा करत नाही किंवा अनुमान काढत नाही.Tune into the thrilling Sakal Media Group original Marathi crime podcast. Many crimes are such that they are discussed for a long time. We remember some events but dont know about them in detail. We bring you some of these incidents hidden in the pages of history in this special podcast, Crime Unplugged Marathi Crime Podcast.DISCLAIMER: This show is a combination of research and dramatized scenes. We do not claim or infer authenticity connected to any other persons, living or dead, connected with any case.

  • मानवतचं नरबळी कांड | Human Sacrifice case of Manavat Village in Maharashtra | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
    13 min 25 sec

    अंधश्रद्धांबाबत अनेकदा बोललं जातं. पण या अंधश्रद्धा कमी होत नाहीत. अंधश्रद्धेपाटी घडलेल्या एका हत्याकांडानं ७० च्या दशकात अवघा महाराष्ट्र हादरला होता..मानवत हत्याकांड म्हणून हे प्रकरण ओळखलं जातं….अंगावर शहारे आणणाऱ्या या प्रकरणाविषयी ऐका…..Superstitions are often talked about. But these superstitions do not diminish. In the 1970s, Maharashtra was shaken by a spate of superstitious murders. This case is known as the Human Sacrifice Case of Manavat Village in Maharashtra. Listen to this shocking case...

  • खरी कहाणी लखोबा लोखंडेची… | True Story Behind Marathi Drama To Mi Navech | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
    9 min 1 sec

    नाटककार, लेखक, पत्रकार, चित्रपट निर्माते आणि मुख्य म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले अग्रणी आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं तो मी नव्हेच हे नाटक जुन्या पिढीच्या लोकांना आठवत असेल… ही कथा ज्या घटनेवर बेतलीये ती मूळ घटनाच आपण जाणून घेऊ

  • सायनाईड मल्लिका (Cynide Mallika A women muderer in Karnataka) | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
    9 min 42 sec

    १९९९ ते २००७ या काळात कर्नाटकात काही महिलांचे खून झाले…या महिलांना सायनाईड देऊन मारण्यात आलं होतं…हे खून करणारीही एक महिलाच होती…जिचं नाव पडलं सायनाईड मल्लिका…त्या गाजलेल्या खून प्रकरणावरचा हा पाॅडकास्ट

  • एक रात्रीचा करोडपती | An Overnight Millionaire | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
    7 min 53 sec

    अनेकदा हाती असलेला पैसा लुटण्याचा मोह काही जणांना होतो आणि त्यातून घडतो मोठा गुन्हा....पण शुल्लकशा चुकीमुळे गुन्हेगार पकडला जातो आणि मग त्याच्या वाट्याला येतो तो तुरुंगवास...मात्र तो सापडेपर्यंत यंत्रणांची झोप उडालेली असते....आज क्राईम अनप्लग्डमध्ये जाणून घेऊयात भारतात घडलेल्या एक मोठ्या बँक राॅबरीच्या गुन्ह्यांबाबत....अशाच एका गुन्ह्यातला आरोपी एका रात्री पुरता करोडपती बनला होता...त्याचीच ही कहाणी.Listen to the show on Bingepods and all major audio platforms.Download Bingepods on iOS or Android from Apple or Google Playstore today 

  • भाच्यानंच घात केला | Nephew Became a Killer | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
    14 min 16 sec

    पुण्याचा बाणेर परिसर हा उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखला जातो....हाच बाणेर परिसर आणि परिणामी संपूर्ण पुणं एका भीषण घटनेनं थरारलं होतं....१९९२ हे ते वर्ष....  त्या गाजलेल्या खून प्रकरणावरचा हा पाॅडकास्ट

  • डाॅक्टर की हैवान.....? Family Doctor Turned Murderer | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
    19 min 34 sec

    गुन्हेगारी आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाही....हे विधान कदाचित धक्का देणारं असेल...पण ते सत्य आहे.....जगभरातले अनेक गुन्हे हे उच्चशिक्षितांनी केल्याचे दाखले इतिहासात आहेत....असाच एका खटल्याचा धांदोळा आपण आज क्राईम अनप्लग्ड मधून घेणार आहोत.....

  • दिल्लीतला हायप्रोफाईल मर्डर (Vidya Jain Case High Profile Murder in New Delhi) Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
    14 min 27 sec

    १९७० च्या दशकात एका हाय प्रोफाईल मर्डरनंं वृत्तपत्रांचे मथळे गाजवले….हे प्रकरण घडलं एका प्रेमप्रकरणातून आणि तो खून घडविणारा होता चक्क तेव्हाच्या राष्ट्रपतींचा नेत्रतज्ज्ञ…काय होतं हे प्रकरण

Language

English

Genre

Fiction, True Crime

Seasons

1