thumb podcast icon

आपला मराठी पॉडकास्ट | Aapla Marathi Podcast

U • Arts

अस्सल मराठमोळे विषय...अस्स्सल मराठामोळ्या चर्चा...मराठी रसिक मनाला भावणारे प्रश्न...त्यांना समर्पक समाधान...मराठी जनमानसाचा विचार व्यक्त करणारे अस्सल मराठी Bytes प्रत्येक आठवड्यात एक नवीन विषय... एक फ्रेश एपिसोड...अनेक Hosts, अनेक विषय, अनेक Guests...पॉडकास्ट फक्त एकच... आपला मराठी पॉडकास्ट आपली मराठी भाषा, संस्कृती, पेहेराव, कला, लोककला, खेळ, रसिकांचे प्रश्न आणि बरेच काही घेऊन येत आहे...Bingepods App चा Original Show आपला मराठी पॉडकास्ट. Bingepods App डाउनलोड करून तुम्ही ३०० पेक्षा जास्त पॉडकास्ट आणि ऑडिओ शो ऐकू शकता. अँप Apple App Store आणि Google Play Store वर उपलब्ध आहे. नक्की ऐका प्रत्येक मराठी मनाला भिडणारा आपला मराठी पॉडकास्ट We all have a Marathi connection deep inside Listen to multiple topics and discussions that matter to every Marathi person. This podcast brings together interesting information on Marathi Language, Culture, Fashion, Art, Folk Arts, Sports, and much more. Aapla Marathi Podcast is an Original Podcast by Bingepods. Bingepods is a Podcast App where you can listen to more than 300 amazing podcasts and audio shows. You can download the app from Apple App Store and Google Play Store. 

  • दिवाळी स्पेशल - दिवाळीचे शास्त्रीय महत्त्व । जोतिषीय महत्तव | Classical and Astrological Significance of Diwali
    9 min 18 sec

    नमस्कार आपला मराठी पॉडकास्ट च्या ह्या दिवाळी स्पेसिअल एपिसोड मध्ये आपलं स्वागत दिवाळी ह्या सणाचं आपला असा एक शास्त्रीय आणि ज्योतिषीय महत्व आहे... त्याच बरोबर दिवाळीशी निगडित काही पौराणिक कथा ही आपण ह्या एपिसोड मध्ये ऐकणार आहोत... जाणून घ्या दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं खास वैशिष्ट्य... ऐका कशी असते दिवाळीला ग्रहांची स्थिती... ह्या शो ला follow करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांना आणि घरच्यांना ह्या शो ची लिंक नक्की पाठवा. Hello Welcome to this Diwali Special Episode of Apla Marathi Podcast Diwali comes with lights, crackers, food and rituals. What adds to its importance is its scientific and astrological significance... In this episode, we will listen to some amazing mythological stories related to Diwali... Know the special features of each day of Diwali... Get an idea of the position of stars that influence your future... Aapla Marathi Podcast is a Bingepods original show. Bingepods is a Podcast App where you can listen to more than 300 amazing podcasts and audio shows. You can download the app from Apple App Store and Google Play Store. With love, Team Bingepods

  • A to Z of T20 World Cup
    16 min 6 sec

    क्रिकेट हा आपल्या देशात धर्मासारखा आहे आणि क्रिकेटपटूंना लोकं डोक्यावर घेतात. काहींना तर देवही मानतात. 2021 मध्ये UAE मधल्या निराशाजनक मोहिमेनंतर टीम इंडिया यावर्षी प्रतिष्ठित T20 विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करते आहे. जाणून घेऊया Bingepods App चा original show आपला मराठी पॉडकास्टवर...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download कराCricket is a like a religion in our country and cricketers have a demigod status. With Team India trying to win the coveted T20 world cup this year after disappointing campaign in UAE in 2021, let us learn about A to Z about this years world cup on Bingepods original show – Aapla Marathi Podcast. Download the Bingepods app from Apple or Google Playstore today

  • रावणाच्या १० तोंडांचा अर्थ | Did Raavan really have 10 heads?
    6 min 48 sec

    दसऱ्याचा सण रामाने ज्या दिवशी रावणाचा वध केला, वाईटाचा नाश झाला आणि चांगल्याच विजय झाला तो हा दसऱ्याचा दिवस. आपण कायम रामाला नायक आणि रावणाला खलनायक म्हणूनच पहात आलोत. असे म्हणतात की रावणाला दहा तोंडे होती. आणि या दहा तोंडांबद्दल सर्वानाच लहानपणापासून एक कुतूहल वाटलंय. आपला मराठी पॉडकास्ट च्या या भागात आपण रावणाच्या दहा तोंडांबद्दल, त्याच्या दहा तोंडांच्या पौराणिक कथेबद्दल, त्या दहा तोंडाच्या प्रतीकात्मक अर्थाबद्दल विचार व्यक्त करणार आहोत. Hello “Aapla Marathi Podcast” In this podcast, we are going to talk about topics that intrigue the Marathi mind. Dussehra Festival The day when Rama killed Ravana, signifying the victory of good over evil. This is what Dussehra signifies. We have always seen Rama as a hero and Ravana as a villain. It is said that Ravana had ten heads. And all of us have felt a curiosity about these ten heads since childhood. In this episode of Aapla Marathi Podcast, we shall be expressing our thoughts about the ten heads of Ravana, the mythological story of his ten faces, and the symbolic meaning of those ten heads.  

  • काय असतो भोंडल्याचा सण | What is Bhondla?
    13 min 16 sec

    आपला मराठी पॉडकास्ट आपल्या साठी घेऊन आलाय भोंडला या विषयावर एक खास एपिसोड... भोंडला म्हणजे काय हा भोंडला असतो काय आणि तो का करायचा विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण, दख्खन, मावळ, प. महाराष्ट्र यां सोबतच मध्य प्रदेशाच्या हि काही भागात भोंडल केल जातं... मगं या भोंडल्याची नक्की कित्ती नावे... किती रूपे ऐका भोंडल्या बद्दल खात्रीशीर, पारंपरिक आणि रंजक माहिती... फक्त आपला मराठी पॉडकास्ट च्या भोंडला म्हणजे काय ह्या भागात  This week the Aapla Marathi Podcast brings you a dedicated episode on the special topic of ‘Bhondla’. What exactly is a Bhondla How and why to celebrate it Bhondla is observed in different regions of Maharashtra viz. Vidarbha, Marathwada, Khandesh, Konkan, Deccan, Maval, Western Maharashtra along with some parts of Madhya Pradesh. Each region has a different specialty and a name for it… So how many ways to celebrate Bhonlda Listen to the authentic, traditional, and interesting information on Bhondla.

  • दिवाळी स्पेशल -दिवाळीचा सण केव्हा पासून साजरा केला जातो ? | How we started celebrating Diwali?
    7 min 12 sec

    नमस्कार पुढच्या पुढच्या दिवाळीच्या तारखा तर आपण सहज बघू शकतो... पण दिवाळीच्या मागच्या मागच्या... म्हणजे अगदी खूप seriously मागच्या तारखा बघ्याच्या असतील तर कॅलेंडर सुरु झालं किंवा आपले मराठी महिने सुरु झाले तेव्हापासून पुढे दिवाळी च्या तारखा सापडतीलच... पण त्याही अगोदर पासूनच तर दिवाळी साजरी केली जात असेल ना खरंच भारताच्या इतिहासात हा दिवाळीचा सण केव्हा पासून साजरा केला जात असेल... याच प्रश्नाचं उत्तर खास तुमच्या साठी शोधून आणलंय... आपला मराठी पॉडकास्ट ने... ऐका कशी झाली ३००० वर्ष जुन्या या सणाची सुरुवात... कसा घडला दिवाळीचा इतिहास... ऐका दिवाळी विषयी मनोरंजक माहिती... Bingepods Original Show आपला मराठी पॉडकास्ट वर... त्यासाठी Apple किंवा Google Play Store वरून Bingepods App नक्की डाउनलोड करा Hello, Welcome to this Diwali Special episode of ‘Apla Marathi Podcast’. Diwali is now a global festival. We celebrate Diwali since times immemorial. But have you ever tried to find out when was the first Diwali of all Diwalis was celebrated in history Well, the very first Diwali was celebrated even before our calendars started… Here we bring you the answer to this question only on ‘Apla Marathi Podcast’... Listen to how humans started celebrating this 3000yearold festival... How did the history of Diwali happen... Listen to more such information about Diwali only on Bingepods Original Show Apla Marathi Podcast Diwali Special ... Download the Bingepods App from Apple or Google Play Store today

  • दिवाळी स्पेशल - दिवाळी आणि फटाके Diwali and Firecrackers
    4 min 23 sec

    दिवाळी आणि फटाके यांचं समीकरण बालचमू साठी अतूट आहे. म्हटले तर फाटक्या शिवाय दिवाळी नाही, आणि म्हटले तर कशाला हवेत दिवाळीत फटाके फटाक्यांचा शोध लागण्या आधीपासूनच आपण दिवाळी साजरी करायचो, दिवाळीचा आनंद घ्यायचो. मग फटाक्यांचा संबंध दिवाळीशी कधीपासून आला हे सगळं जाणून घेऊया या पॉडकास्ट मधे. ऐका याचा रंजक इतिहास Bingepods Original Show आपला मराठी पॉडकास्ट वर... त्यासाठी Apple किंवा Google Play Store वरून Bingepods App नक्की डाउनलोड कराHelloWelcome to the Diwali Special Episode of the Apla Marathi PodcastImagine Diwali celebrations without fireworks Diwali and firecrackers have become an unbeatable equation now. But in ancient times, humans used to celebrate Diwali without crackers. And still, enjoy it to the fullest. So, when did we start associating fireworks with Diwali How long have we been enjoying fireworks on Diwali Listen to interesting findings, information, and much more about Diwali fireworks, in this episode “Diwali Fireworks” of Bingepods Original Show Apla Marathi Podcast”.Enjoy a clean and green Diwali this year

  • दिवाळी स्पेशल -दिवाळी-अंक - पहिला दिवाळी अंक केव्हा आला? | When did the first Diwali Ank came out?
    12 min 12 sec

    महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत दिवाळी अंकांचा मोठा वाटा आहे. जाणून घेऊया पहिला दिवाळी अंक कधी आला, कुठल्या अंकांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण विषयांनी रसिकांच्या अनेक पिढ्यांना खिळवून ठेवले. Diwali Ank or special magazines for Diwali Festival have played a major role in defining the cultural fabric of Maharashtra. Lets know when the first Diwali Ank came out, which ones have captivated generations of fans with their unique themes. Listen to its interesting history only on the Bingepods Original Show Apla Marathi Podcast Diwali Special ... Download the Bingepods App from Apple or Google Play Store today

  • दिवाळी स्पेशल - भारतातील विविध प्रांतातील दिवाळी | Diwali in different states of India
    6 min 5 sec

    भारतातलय प्रत्येक प्रांताची दिवाळी हि जरी दिवे, फटाके यांनी उजळते, साजरी करण्याची प्रत्येक प्रांताची एक वेगळी पद्धत आहे. या डिवलाई स्पेसिअल सदरात जाणून घेऊ या काही प्रांतांमधल्या या वेगळावेगळ्या रीतीभाती आणि पद्धती. ऎका या विषयी मनोरंजक माहिती original show आपला मराठी पॉडकास्टवर...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download कराEven though Diwali of every region in India is lit up with lights and firecrackers, every region has a different way of celebrating. In this Diwali specialepisode, lets learn about these different customs and practices of some regions.Listen to interesting information about it on Bingepods original show – Aapla Marathi Podcast Diwali Special . Download the Bingepods app from Apple or Google Playstore today

  • नोबेल पारितोषिक (आणि मराठी माणूस) | A Nobel Prize
    4 min 45 sec

    नमस्कार ....आपला मराठी पॉडकास्ट च्या या भागात आपले स्वागत आहे .नोबेल पुरस्काराबद्दल आपल्या सर्वांनाच एक कुतूहल असते कारण या पुरस्काराला एक वलय आहे . या वर्षीचे नोबेल पुरस्कार नुकतेच जाहीर झालेत .त्या निमित्ताने या पॉडकास्ट मध्ये आपण जाणून घेऊ आल्फ्रेड नोबेल आणि नोबेल पुरस्कारांबद्दल रोचक माहिती original show आपला मराठी पॉडकास्टवर...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download कराhttps://play.google.com/store/apps/detailsidcom.bingepods.apppli1Hello ...Welcome to this episode of Aapla Marathi Podcast.The Nobel prize is a prestigious prize awarded to those who have conferred the greatest benefit to mankind. This years Nobel prizes have recently been declared. In todays episode, you will listen to interesting information about Alfred Nobel and the Nobel prize on Bingepods original show. Aapla Marathi podcast. Download the Bingepods app from Apple or Google playstore todayhttps://www.instagram.com/bingepods 

  • “FIFA वर्ल्ड कप 2022”
    12 min 23 sec

    अख्ख  जग ज्याची वाट पाहतोय तो FIFA तो वर्ल्ड कप सुरु होतोय २० नोव्हेंबर २०२२ ला कतार येथे.  वर्ल्ड कप च्या इतिहासात पहिल्यांदा हि स्पर्धा मिडल ईस्ट येथे होत असून पहिल्यांदयाच हिवाळ्यात पण होत आहे. हि फक्त एक स्पर्धा नाहीय तर आहे एक महोत्सव  जल्लोष, जिंकण्याचा आनंद आणि हरण्याचं दुःख या सगळ्या भाव भावनांनी ओतप्रोत भरलेला. ३२ टीम्स, २९ दिवसात ६४ मॅचेस खेळतील आणि १८ डिसेंबर ला विजेती टीम कोणती ते कळेल. Title “ FIFA world cup 2022”Get ready for a feast of soccer. One of the most eagerly awaited FIFA World Cup 2022 begins on 20th Nov. 2022 first time in the history of world cup being plyed in Middle East at Qatar and fist time in winter. Get ready to get  excited and celebrate worlds most rejoiced festival. 32 teams will play 64 matches in 29 days. The finals on 18th Dec. 2022 will be the winner team’s day….

  • मकर संक्रांति च्या निम्मिताने | Happy Makar Sankranti
    7 min 2 sec

    आपला मराठी पॉडकास्ट च्या सर्व श्रोत्यांना मकर संक्रमणाच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांत हा सगळ्या भारतात साजरा होणारा एक खूप च वैशिष्ट्य पूर्ण सण आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का... त्या मागची कथा काय आहे संक्रांतीला पतंग का उडवतात तिळगुळाचं आणि काळ्या रंगाचं महत्त्व काय असतं मकर संक्रांतीची नावे किती... प्रकार किती आणि भारता बाहेर कुठे कुठे साजरी केली जाते हि मकर संक्रांत ... ह्या सगळ्यांची उत्तर ऐका फक्त एका क्लिक वर ... आपला मराठी पॉडकास्ट च्या मकर संक्रांति special एपिसोड मध्ये ... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा...आणि एन्जॉय करा आपला मराठी पॉडकास्ट...Wishing all the listeners of Aapla Marathi Podcast a very Happy Makar SankrantiSankranti is an auspicious festival celebrated all over India. But do you know... What is the reason behind it What is the importance of this festival What are the rituals and how do we celebrate them Know how many types of Sankranti are celebrated in India... To know more about this unique festival just click on to AApla Marathi Podcast Makar Sankranti Special Episode... Download the Bingepods app from Google play store today ...and enjoy Aapla Marathi Podcast...

  • तमाशा | Tamasha
    13 min 39 sec

    आपला मराठी पॉडकास्ट च्या या एपिसोड मध्ये आपण जाणून घेणार आहोत ए आहोत तमाशा या लोककलेबद्दल. हे कला कधीपासून अस्तित्वात आहे, तमाशा म्हणजे नक्की काय तो कसा सादर केले जातो चला, शाहीर, वग सम्राट, मावशी, पेंद्या, या पात्रांशी परिचय करून घेऊ या. या तमाशात वाजवल्या जाणाऱ्या वाद्यांची ओळख करून घेऊ या. तमाशावर आधारित चित्रपट, साहित्य विषयी जाणून घेऊ या या शो च्या माध्यमातून तमाशा आणि तमाझगिरांशी नव्याने ओळख करून घेऊ या ऎका या विषयी मनोरंजक माहिती original show आपला मराठी पॉडकास्टवर...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा.In this episode of Aapla Marathi Podcast we are going to talk about the folk art of Tamasha. What exactly is Tamasha, and when did it come into existence How is it presented Lets familiarize ourselves with Shaheer, Vaga Samrat, Mavashi, Pendya and such other characters who present the Tamasha. . Let us look at some instruments played in Tamasha. Lets learn about movies, literature based on Tamasha Lets get acquainted with Tamasha and Tamazgirs through this show Listen to interesting information about Tamasha on the original show – Aapla Marathi Podcast on Bingepods.Download the Bingepods app from Google play store

  • ट्रेलर | Trailer
    1 min 4 sec

    नमस्कार आणि आपला मराठी पॉडकास्ट शो मध्ये तुमचं स्वागत. आपल्या मराठी जनतेला आवडतील अश्या अनेक गोष्टी आणि टॉपिक तुम्हाला या पॉडकास्ट मधून ऐकायला मिळतील. शो ला फॉलो नक्की करा. शो तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे आम्हाला. Hello and welcome to Aapla Marathi Podcast. The show aims to bring interesting topics and themes that all Marathi people would like to listen to and know more about. We are very sure youll like this podcast. Dont forget to follow the show

  • दिवाळी स्पेशल - भारता बाहेर ची दिवाळी | Diwali Celebration outside India
    6 min 12 sec

    आपला मराठी पॉडकास्ट मराठी मनाचे जिव्हाळ्याचे विषय घेऊन येणारा पॉडकास्ट. दिवाळी दिव्यांचा सण. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण. आज भारतीयांच्या कित्येक पिढ्या भारताबाहेर दूरदेशी जाऊन वसल्या आहेत. आणि तिथेही हे परदेशात स्थायिक झालेले आपले भारतीय बांधव मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात. पण, भारत सोडून, असेही काही देश आहेत ज्यांचा पूर्वापार काळापासून दिवाळी हा मुळातच एक मुख्य सण आहे. या देशांची दिवाळी साजरी करायची पद्धत जरी बऱ्यापैकी भारतासारखीच असली, तरी त्या पद्धतीमध्ये फरकही आहे. आजचा आपापला विषय आहे भारताबाहेरची दिवाळी. आजच्या या खास दिवाळी सदरात आम्ही घेऊन येतोय माहिती अशा काही देशांची जे दिवाळी वेगळ्या नावाने, वेगळ्या पद्धतीने साजरी करतात. शो ला follow nakki करा Bingepods, JioSaavn, Spotify, Apple Podcasts, Amazon Prime Music, Audible, Hungama किंवा आपल्या आवडीच्या कुठल्याही पॉडकास्टींग अँप वर...Aapla Marathi Podcast A podcast that brings you topics Marathi close to the heart of any Marathi speaking person. Diwali The Festival of Lights. Diwali is the biggest festival in India. Today many generations of Indians have settled outside India. And our Indian brothers settled abroad celebrate Diwali with great enthusiasm in the foreign land. But, apart from India, there are some countries where Diwali has been a major festival since time immemorial. Although the way these countries celebrate Diwali is quite similar to that of India, there are slight differences in their customs and rituals. Todays topic is Diwali outside India. In todays special Diwali episode, we bring information about some countries that celebrate Diwali with a different name and in a different way. Listen to more such information about Diwali only on Bingepods Original Show Apla Marathi Podcast Diwali Special ... Download the Bingepods App from Apple or Google Play Store today

  • दिवाळी स्पेशल - दिवाळीचा किल्ला | Miniature Diwali Forts
    6 min 15 sec

    दिवाळी आणि मातीचे किल्ले हे समीकरण खूप जणांसाठी अतूट आहे. चला करूया भूतकाळाची सफर आणि जाणून घेऊया मनोरंजक माहिती आणि किल्ले करताना मिळणारे life lessons Bingepods Original Show आपला मराठी पॉडकास्ट वर... त्यासाठी Apple किंवा Google Play Store वरून Bingepods App नक्की डाउनलोड कराDiwali and making mud forts have a close correlation for many of us. Lets take a trip down the memory lane and learn interesting facts and life lessons we get while making these mud forts only on the Bingepods Original Show Apla Marathi Podcast Diwali Special ... Download the Bingepods App from Apple or Google Play Store today

  • दिवाळी स्पेशल - दिवाळी चा फराळ - कोणता पदार्थ कुठून आला | Origin Stories of Diwali Snacks
    5 min 19 sec

    नमस्कार आपला मराठी पॉडकास्ट च्या या भागाचा विषय आहे दिवाळीचा फराळ कुठला पदार्थ कुठून आला दिवाळी म्हंटली कि फराळ आलाच पारंपरिक फराळाशिवाय दिवाळीची मजा नाही पण वर्षानुवर्षे आपण बनवत असलेले फराळाचे पदार्थ आले तरी कुठून जाणून घ्या आपला मराठी पॉडकास्ट च्या या भागात...... ऎका या विषयी मनोरंजक माहिती original show आपला मराठी पॉडकास्टवर...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा.Hello, Welcome to this Diwali Special episode of ‘Apla Marathi Podcast’. In this episode, you will listen to interesting facts on ‘Diwali snacks where did they originate from ‘ The most interesting part of Diwali is Diwali snacks. We cant imagine Diwali without these traditional snacks. We have been enjoying these snacks for years but have we ever thought about where did they originate In today’s episode, we bring the answer to this question.Listen to interesting information about it on Bingepods original show – Aapla Marathi Podcast Diwali Special . Download the Bingepods app from Apple or Google Playstore today

Language

English

Genre

Arts

Seasons

1