thumb podcast icon

Shahanulya Ghoshti शहानुल्या गोष्टी

U • Fiction • Kids & Family

शहाणूल्या गोष्टी गिरिजा कीर ने प्रकाशित केलेल्या आणि अनघा तांबे नी कथन केलेला हा पॉडकास्ट आहे लहान मुलांच्या गोष्टींचा. यातील प्रत्येक गोष्ट एक वेगळा विषय घेऊन येते, एक वेगळा बोध देऊन जाते. लहान मुले, आजी, आई, राजा, चोर अशा विविध पात्रांनी सजलेल्या या कथा निश्चितच एक वेगळा आनंद देऊन जातील.

 • साई सुट्टयो/ माईचा पार
  24 min 42 sec

  साई सुट्टयो पुंडी नावाच्या एक छोट्या हुशार शूर मुलीची ही  गोष्ट. ही  छोटी मुलगी तिच्या प्रसंगावधानाने फक्त चोराला पकडायला नाही, तर चोरीचा माल सुद्धा मिळवून द्यायला पोलिसांना मदत करते.माईचा पार खरा तो एकाची धर्म, जगाला प्रेम अर्पावे या वाक्याला धरून जगणाऱ्या एका मास्तरणीची ही कथा. ती देवाघरी गेल्यावरसुद्धा ती ज्या पारावर शिकवायची तो पार तिची आठवण करून देतो.  

 • छोट्या छोट्या पुंडीची छोटी छोटी आई / फ्रेन्डशिपची कथा
  17 min 4 sec

  छोट्या छोट्या पुंडीची छोटी छोटी आई छोट्या पुंडीची आई देवाघरी गेल्यावर तिला एक छान नवी आई मिळते. पुंडीला सुरुवातीला तिची नवी आई आवडत नाही, पण हळू हळू तिची नवी आई तिच्या प्रेमळ स्वभावाने  पुंडीला आपलेसे करून घेते.फ्रेन्डशिपची कथा कथेत एक राजा आणि म्हातारी दोस्त बनतात. त्या दोघांचे भांडण झाल्यावर म्हातारी नाहीशी होते, पण राजासाठी एक भेट सोडून जाते.

 • मी तुला जागवीन, आई शप्पथ!/ आई ग, मी वाट बघतोय!
  22 min 35 sec

  मी तुला जागवीन, आई शप्पथहे गोष्ट आहे एक काकांची, जे निसर्गप्रेमी आहेत. जना जेव्हा त्याच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी झाड कापतो, तेव्हा काका, फक्त त्याला मदत करत नाहीत, तर तेय कापलेले झाड वाचवण्याची भावना त्याच्यामध्ये जागवतात.आई ग, मी वाट बघतोय दोन लहान मुलांच्या आईची हि गोष्ट. छोट्या बाळाची काळजी घेणे, काम करणे जड  होते. चंदर थोडा मोठा म्हणून त्याची आई त्याला तिच्यापासून दार ठेवते, पण त्याची झालेली फरफट शेवटी तिला सहन होत नाही, आणि ती त्याला परत आणते.

Language

Marathi

Genre

Fiction, Kids & Family

Seasons

1